स्थायी समितीने मंजुरी देवूनही मानधनावरील डॉक्टर्स वाढीव मानधनापासून वंचित का ?
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरांमध्ये कोरोना व्हायरसचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत आहे, पण त्यावर मात करण्यासाठी पिंपरी चिंचवड मनपाने देखील कंबर कसली आहे. कोरोनाचा प्रसार कमी व्हावा, शिवाय संक्रमीतांवर...
प्रवासी व मालवाहतूक करणाऱ्या वाहनांमागे मान्यताप्राप्त कंपनीने रिफ्टेक्टर्स बसविणे बंधनकारक : परिवहन आयुक्त डॉ....
पिंपरी : माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार दुचाकींसह सर्व प्रकारच्या प्रवासी व मालवाहतूक करणा-या वाहनांमागे मान्यताप्राप्त कंपनींचे प्रतिबिंबित करणारे परावर्तक (रिफ्लेक्टर्स) बसविणे बंधनकारक आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्याचे परिवहन...
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे मेड ऑन गो स्मार्ट हेल्थ-टेलिमेडिसीन ही सुविधा सुरु
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पीसीएमसी स्मार्ट सारथी या मोबाईल ॲपच्या माध्यमातून कोरोनाशी संबंधित रुग्णांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी मेड ऑन गो स्मार्ट हेल्थ-टेलिमेडिसीन ही सुविधा सुरु करण्यात आली आहे....
भारतीय जनता पार्टीच्या शहर अध्यक्षपदी आमदार महेश लांडगे यांची बिनविरोध निवड
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांची निवड करण्यात आली आहे. शहराध्यक्ष पदासाठी लांडगे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक...
‘पंडीत दिनदयाल उपाध्याय योजना’ सत्ताधाऱ्यांसाठी चराऊ कुरण
प्रशिक्षण योजनाच रद्द करण्याची इरफान सय्यद यांची आयुक्तांकडे मागणी…
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेने महिला व बालकल्याण योजना ठराव क्रमांक २१ (दि. ०३ फेब्रुवारी २०२०) अन्वये नागरवस्ती विकास योजना विभागाकडील...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा मोरया गोसावी महोत्सव साधेपणाने ; 1 जानेवारीपासून महोत्सव
अशोकराव गोडसे यांना जीवन गौरव पुरस्कार, सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्यान होणार नाही
पिंपरी : कोरोना महामारीमुळे यंदा श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा होणार आहे. 1...
महापालिकेच्या जिजामाता रुग्णालयाची विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्याकडून पाहणी
पुणे : कोरोना रुग्णांसाठी वैद्यकीय उपचाराच्या दृष्टीने तयारी करण्यात आलेल्या महापालिकेच्या जिजामाता रुग्णालयाला विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर व पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी भेट देवून पाहणी केली....
एसबी पाटील पब्लिक स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आंतरशालेय विज्ञान स्पर्धा
आंतरशालेय विज्ञान स्पर्धेत अश्विनी इंटरनॅशनल स्कूल आणि एसबी पाटील पब्लिक स्कूलचा प्रथम क्रमांक
पिंपरी : इस्त्रो या अवकाश संशोधन केंद्रात गुगल पेक्षाही जास्त वेगाने काम करु शकणारे जीपीआरएस तंत्रज्ञान लवकरच...
मोरया सामाजिक प्रतिष्ठाणच्यावतीने आंतरराष्ट्रीय डॉक्टर दिनापासून नागरिकांना मोफत वैद्यकीय सेवा
पिंपरी : मोरया सामाजिक प्रतिष्ठाणच्या वतीने आंतरराष्ट्रीय डॉक्टर दिनापासून मोरया क्लिनिक मोहंननगर येथे आजपासून दिनांक 21 /04/2020 पर्यन्त सर्व नागरिकांना मोफत वैद्यकीय सेवा देण्यात येणार आहे. देशातील कोरोना या...