मधू जुमानी आणि जॅक गायकवाड यांचा लायन्स क्लबने केला गौरव
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील झुंबा डान्स मार्गदर्शक मधू जुमानी आणि डान्स कोरीओग्राफर जॅक गायकवाड यांचा लायन्स क्लब ऑफ पुणे स्पेक्ट्रम या संस्थेच्या वतीने ‘बेस्ट झीन ऑफ पीसीएमसी’ आणि...
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीत नवीन आठ सदस्यांची नियुक्ती
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेची फेब्रुवारी महिन्याची तहकूब सभा बुधवारी आयोजित केली आहे. महापौर उषा ढोरे सभेच्या अध्यक्षस्थानी आहेत. महापालिकेच्या स्थायी समितीत 16 सदस्य असतात. भाजपचे 10, राष्ट्रवादी काँग्रेसचे...
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार व पसार...
पिंपरी : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक परिवर्तन घडविण्यासाठी महत्वपुर्ण योगदान दिले असून या थोर महापुरुषांच्या विचार आणि कार्यामुळे समाजाला योग्य...
रद्द झालेले ओबीसी आरक्षण पुन्हा लागू करण्यासाठी पिंपरीत गुरुवारी आंदोलन
पिंपरी : माननिय सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या रिट पिटिशनवर दिलेल्या निकालामुळे देशभरातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील इतर मागासवर्गीय प्रवर्गातील (ओबीसी) आरक्षण रद्द झाले आहे. रद्द झालेले हे आरक्षण पुन्हा...
पिंपरी चिंचवडमध्ये दुकाने उघडण्यास परवानगी द्या, अन्यथा व्यापारी दुकाने उघडतील : श्रीचंद आसवाणी
पिंपरी : 1 जून 2021 पासून पिंपरी चिंचवड मधिल सर्व व्यापारी आस्थापना, दुकाने दिवसातून किमान सहा तास सुरु ठेवण्यास परवानगी द्यावी अशी मागणी पिंपरी मर्चंन्ट फेडरेशनचे अध्यक्ष श्रीचंद आसवाणी...
भारत अजूनही अर्थ क्षेत्रात विकसनशीलच : डॉ. उमराणी
पिंपरी : स्वातंत्र्यानंतरच्या सत्तर वर्षांच्या कालखंडात भारताने विज्ञान, तंत्रज्ञान, अणू क्षेत्रात लक्षणिय प्रगती केली आहे. परंतू अजूनही भारत देश अर्थ क्षेत्रात ‘विकसनशील’ आहे, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे...
जे मुघलांना, इंग्रजांना जमले नाही ते सरकारने करुन दाखविले : शंकर गायकर
सरकारच्या दडपशाहीबाबत शनिवारी राज्यभर वारकरी व विश्व हिंदू परिषद जनजागृती करणार
पिंपरी : कोरोना कोविड -19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने पालखी सोहळ्यावर दडपशाही पध्दतीने जाचक प्रतिबंध लादले आहेत. रेल्वे,...
अखेर निगडीतील महाराणा प्रताप उद्यानाच्या सुरक्षेचा प्रश्न मार्गी
भाजप कामगार आघाडी जिल्हा सरचिटणीस किशोर हातागळे यांच्या मागणीला यश ; अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांची प्रस्तावाला मान्यता
पिंपरी : निगडीतील महाराणा प्रताप उद्यानाची सुरक्षा या स्मारकाच्या स्थापनेपासुन वाऱ्यावरच होती...
विचारांवर निष्ठा ठेऊन काम करा ; सचिन साठे
पिंपरी : समाज सेवा आणि राजकारणात प्रवेश करताना युवकांनी व्यक्ती पेक्षा विचारांवर निष्ठा ठेवून काम केले तर निश्चितच यश मिळेल असा विश्वास पिंपरी चिंचवड काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी...
रेशनिंग दुकानांच्या धान्य वितरण प्रणालीमध्ये राजकीय हस्तक्षेपाच्या प्रमाणत वाढ : माजी खासदार गजानन बाबर
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहर महानगरपालिका हद्दीमधील रेशनिंग दुकानांच्या धान्य वितरण प्रणालीमध्ये राजकीय हस्तक्षेपाचे प्रमाण वाढत आहे. अधिकाऱ्यांवर दबाव आणला जात आहे त्यामुळे रेशनिंग दुकानदार भयभीत होत आहेत. वाटप...