आत्मविश्वासाने केलेल्या प्रयत्नाला हमखास यश मिळतेच : आमदार महेश लांडगे
निगडी : "विद्यार्थीदशेतच आपल्या करियरविषयी ध्येय निश्चित करुन ते प्राप्त करण्यासाठी आत्मविश्वासाने व जिद्दीने प्रयत्न केले तर यश हमखास मिळते. खडकवासला येथील एन.डी.ए. मध्ये प्रवेश घेण्यासाठी दरवर्षी लाखो विद्यार्थी...
चष्म्याच्या दुकानांना लॉकडाऊन मधून वगळा : आप्टीकल ट्रेडर्स असोसिएशनची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी
पिंपरी : कोरोनोचे रुग्ण वाढत असल्यामुळे राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात आणि पुणे, पिंपरीमध्ये अत्यावश्यक सेवा वगळून लॉकडाऊन जाहिर करण्यात आले आहे. पुणे आणि पिंपरीमध्ये 30 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन आहे. या...
परराज्यात अथवा परजिल्ह्यात जाण्यासाठी इच्छुकांनी वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी दवाखान्यात गर्दी करु नये : जिल्हाधिकारी नवल...
पुणे : दवाखान्यांमध्ये कोरोना लक्षणांचे रुग्ण तपासणीसाठी येत आहेत. त्यामुळे आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी पर राज्यात जायला इच्छुक कामगार अथवा परजिल्ह्यात जायला इच्छुक असणाऱ्या विद्यार्थी, कामगार, नागरिकांनी वैद्यकीय प्रमाणपत्र घेण्यासाठी दवाखान्यात...
जिम चालकांच्या समस्या सुटणार ; कामगार नेते इरफानभाई सय्यद
शिवसेना सचिव तथा खासदार अनिल देसाईंची घेतली मुंबईत भेट
पिंपरी : कोरोना व्हायरसचा संसर्ग सातत्याने वाढत आहे. त्यातच गेल्या पाच महिन्यांपासून जिम व्यवसाय संपूर्ण देशात ठप्प आहे. गृह मंत्रालयाने जारी...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी
पुणे मेट्रोसाठी राज्य शासनाचे सर्वतोपरी सहकार्य
पुणे : उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पुणे मेट्रोच्या कामाचा आढावा घेतला. आज पहाटे सहा वाजता त्यांनी संत तुकाराम नगर स्टेशन येथे...
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त यांच्याद्वारे शहरामध्ये कलम १४४ (१) (३) नुसार सोशल मीडियावर अफवा...
पिंपरी : करोना संसर्गाच्या अनुषंगाने लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. सदर काळात काही समाज विघातक/गुन्हेगारी वृत्तीचे लोक दोन समाजामध्ये जातीय तेढ निर्माण होईल, असे संदेश अथवा लोकांमध्ये संभ्रम निर्माण...
महानगरपालिकेने कामगार व गरजू नागरिकांना अन्नधान्य किंवा जेवण पुरवावे ; विरोधी पक्षनेते नाना काटे
पिंपरी : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत महानगरपालिकेने कामगार व गरजू नागरिकांना अन्नधान्य किंवा जेवण पुरवावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी महानगरपालिका...
डॉ. डी.वाय.पाटील हॉस्पिटला कारणे दाखवा नोटीस
पिंपरी : संत तुकारामनगर येथील डॉ. डी.वाय. पाटील हॉस्पिटलला कोरोना बाधित रुग्णांकडून महाराष्ट्र शासनाने निश्चित केलेल्या दरांपेक्षा जास्त दराने वैद्यकीय बिल आकारल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे तसेच...
शहरात कोरोनाचे रुग्ण पुढील 12 दिवसात दुप्पट होण्याची शक्यता -श्रावण हर्डीकर
पिंपरी : शहरात केलेल्या लॉकडाऊनमुळे आपण ही दुपटीची गती रोखण्यात यशस्वी झालो आहोत. सध्या पिंपरी चिंचवड शहरात पुढील 12 दिवस कोरोनाचे रूग्ण दुप्पट होण्याची शक्यता आढळून येत आहे, अशी...
महापालिकेच्या जिजामाता रुग्णालयाची विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्याकडून पाहणी
पुणे : कोरोना रुग्णांसाठी वैद्यकीय उपचाराच्या दृष्टीने तयारी करण्यात आलेल्या महापालिकेच्या जिजामाता रुग्णालयाला विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर व पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी भेट देवून पाहणी केली....