महानगरपालिकेच्या वतीने परप्रांतीय कामगारांसाठी निवारा केंद्राची स्थापना
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने परप्रांतीय कामगारांसाठी निवारा केंद्राची स्थापना केली आहे.त्यामधील कामगारांसाठी व्यक्तीमत्व विकास,व्यसनमुक्ती व योगा प्रात्यक्षिके मा.अशोक देशमुख यांनी नेहरूनगर येथे सादर केली.
https://twitter.com/pcmcindiagovin/status/1251493260587003904?s=20
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून शिवजयंती उस्ताहात साजरी
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त महापालिका प्रशासकीय भवनातील त्यांच्या प्रतीमेस महापौर ऊषा ऊर्फ माई ढोरे, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी व आयुक्त...
वृत्तपत्र विक्रेते रामचंद्र रंगनाथ दळवी यांचे अल्पशा आजाराने निधन
पिंपरी : रामचंद्र रंगनाथ दळवी (वय 78) चिंचवड स्टेशन येथील वृत्तपत्र विक्रेते यांचे शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे असा मोठा...
भारत अजूनही अर्थ क्षेत्रात विकसनशीलच : डॉ. उमराणी
पिंपरी : स्वातंत्र्यानंतरच्या सत्तर वर्षांच्या कालखंडात भारताने विज्ञान, तंत्रज्ञान, अणू क्षेत्रात लक्षणिय प्रगती केली आहे. परंतू अजूनही भारत देश अर्थ क्षेत्रात ‘विकसनशील’ आहे, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे...
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘कोविड 19 वॉर रुम’ च्या कामकाजाचे विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी...
पुणे : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या 'कोविड 19 वॉर रुम' ला आज विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी भेट देऊन येथील कामकाजाची पाहणी केली. येथून होत...
संगिता तरडे यांचा उत्तुंग भरारी पुरस्काराने गौरव
पिंपरी : कोरोना काळात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नागरीकांचा ‘ऐऑन इव्हेंट ॲण्ड हॉस्पिटॅलिटी’ या संस्थेतर्फे उत्तुंग भरारी, कोरोना यौध्दा आणि नवदुर्गा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमात पिंपरी...
रूग्णालयांसाठी खरेदी करण्यात आलेल्या “एक्स रे डिजीटल पोर्टेबल 100 MA मशिन” खरेदीत भ्रष्टाचार, ठेकेदारावर...
पिंपरी: मध्यवर्ती भांडार विभागाकडून रूग्णालयांसाठी " एक्स रे डिजीटल पोर्टेबल 100 MA मशिन्स" खरेदी करण्यात आल्या होत्या. त्यात पिंपरी येथील नविन जिजामाता रूग्णालयाला देण्यात आलेली" एक्स रे डिजीटल पोर्टेबल...
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष आमदार नाना पाटोले यांच्या वाढदिवसानिमित्त शहरामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन
पिंपरी : महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश कमिटीचे अध्यक्ष व आमदार मा. नानाभाऊ पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा, रक्तदान शिबिर व शिधावाटपाचा कार्यक्रम दिनांक 5 जून 2021 रोजी, सकाळी 10.00 ते...
फूड पॉकेटकरीता गरजूंनी संपर्क करावा – जिल्हाधिकारी
पुणे : कोरोना संसर्गजन्य विषाणू प्रतिबंधाकरीता पुणे जिल्हयात लॉकडाऊन करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर कोणताही नागरीक जीवनावश्यक सामग्रीपासून वंचित राहू नये, याकरीता प्रशासनामार्फत विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यात आल्या असल्याचे जिल्हाधिकारी...









