पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने परप्रांतीय कामगारांसाठी निवारा केंद्राची स्थापना केली आहे.त्यामधील कामगारांसाठी व्यक्तीमत्व विकास,व्यसनमुक्ती व योगा प्रात्यक्षिके मा.अशोक देशमुख यांनी नेहरूनगर येथे सादर केली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने परप्रांतीय कामगारांसाठी निवारा केंद्राची स्थापना केली आहे.त्यामधील कामगारांसाठी व्यक्तीमत्व विकास,व्यसनमुक्ती व योगा प्रात्यक्षिके मा.अशोक देशमुख यांनी नेहरूनगर येथे सादर केली.https://t.co/796oLTtc8S
— PCMC (@pcmcindiagovin) April 18, 2020