पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आता 120 दिवसांवर
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातला कोरोनाचा उद्रेक कमी झालेला दिसतो. पण तो दिसतो तितका कमी झालेला नाही. दररोज आढळणार्या नवीन बाधितांची संख्या निम्मयावर आली असली तरी दररोज होणार्या चाचण्यांची...
पिंपरी चिंचवड महानगरपालिकाने मालमत्ता जप्तीचा नोटीसा पाठवून नागरिकांना भिती दाखवू नये : राष्ट्रवादीचे नगरसेवक...
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील अवैध बांधकामांचा 100 टक्के शास्तीकर माफीचा निर्णय होत नाही. तोपर्यंत जप्तीची कारवाई करु नये, अशी मागणी राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांची आयुक्त श्रावण हर्डीकर...
पिंपरी चिंचवड शहरात कोरोना निर्बंध कायम
पिंपरी : कोरोना संसर्गाचा पॉझिटिव्हीटी दर पाच टक्क्यांपेक्षा अधिक असल्याने पिंपरी चिंचवड शहरात निर्बंध कायम ठेवण्यात आले असून यामध्ये कोणतीही शिथीलता करण्यात आलेली नाही अशी माहिती आयुक्त राजेश पाटील...
कोरोना विषाणूच्या संसर्गाला प्रतिबंध घालण्यासाठी समन्वयाने काम करा- महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
पुणे : कोरोनाविरुध्दची लढाई आपल्याला बरीच काळ लढाई लढावी लागणार आहे. या संकटकाळात प्रशासन चांगले काम करीत आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाला प्रतिबंध घालण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम केल्यास या विषाणूवर...
भोसरीचा समाधान दगडे आणि आकुर्डीचा संकेत चव्हाण यांची महाराष्ट्र केसरीसाठी निवड
पिंपरी : कै. वस्ताद बाळासाहेब गावडे प्रतिष्ठान आणि पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कुस्तीगीर संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र केसरी निवड चाचणी स्पर्धेत महाराष्ट्र केसरी गट, माती विभागातून भोसरीचा...
विचारांवर निष्ठा ठेऊन काम करा ; सचिन साठे
पिंपरी : समाज सेवा आणि राजकारणात प्रवेश करताना युवकांनी व्यक्ती पेक्षा विचारांवर निष्ठा ठेवून काम केले तर निश्चितच यश मिळेल असा विश्वास पिंपरी चिंचवड काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी...
कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’ ठरले ‘इ’ क्षेत्रीय कार्यालय
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात दररोज नवीन कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. आजपर्यंत शहरातील 54 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे महापालिकेने काही भाग सील केला आहे.
महापालिकेकडून शहरात कोरोनाचे किती...
संभाव्य नैसर्गिक आपत्तीचा विचार करून ‘जम्बो कोविड केन्द्रा’चे काम तातडीने पूर्ण करा – उपमुख्यमंत्री...
पुणे : 'कोरोना' संसर्गाच्या संभाव्य प्रादुर्भावाबरोबरच पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्तीचा विचार करुनच 'जम्बो कोविड केंद्रा'चे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.
उपमुख्यमंत्री अजित...
पिंपरी मनपातील एनयूएचएम कर्मचा-यांना पुर्वलक्षी प्रभावाने किमान वेतन मिळणार : केशव घोळवे
कामगार नेते केशव घोळवे यांच्या पाठपुराव्याला यश, एनयूएचएमच्या कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत राष्ट्रीय अभियानांतर्गत कार्यरत कर्मचा-यांना किमान वेतन दरानुसार पुर्वलक्षी प्रभावाने वेतन द्यावे, असे केंद्रीय श्रम...
कोरोना विषाणू प्रतिबंधाबाबत शहरातील आमदारांची बैठक
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोरोना या विषाणुबाबत करण्यात येत असलेल्या कार्यवाहीबाबत आयुक्त दालनात आज बैठक झाली.
या बैठकीस महापौर उषा ऊर्फ माई ढोरे, आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश...









