कोरोना लस नोंदणीच्या कोविन आणि सेतू प्रणालीतील त्रुटी दुर कराव्यात : ॲड. वैशाली काळभोर
महाराष्ट्रात लसीकरणासाठी केरळ पॅटर्न राबवावा.....ॲड. वैशाली काळभोर
पिंपरी : कोरोना कोविड -19 चे लसीकरण आता राज्यात वेगाने सुरु आहे. वय वर्षे अठरा ते चव्वेचाळीस वयोगटातील नागरीकांना ‘कोविन’ (cowin.gov.in) या संगणक...
इंधन दरवाढीचा पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या वतीने निषेध
केंद्र सरकारने भाववाढ करताना महिलांचा विचार केला नाही.....वैशाली काळभोर
पिंपरी : केंद्रातील भाजपाच्या नरेंद्र मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या किंमतीमध्ये उच्चांक गाठला आहे. केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी...
लायन्स क्लब ऑफ पिंपरी आणि दृष्टी फाऊंडेशन पिंपरीच्या वतीने डेअरी फार्म परिसरात वृक्षारोपण
पिंपरी : लायन्स क्लब ऑफ पिंपरी आणि दृष्टी फाऊंडेशन पिंपरीच्या वतीने पिंपरी येथील डेअरी फार्म परिसरात शुक्रवारी (दि. २१) वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी नगरसेवक संदिप वाघेरे, माजी नगरसेविका ज्योतिका मलकानी,...
कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’ ठरले ‘इ’ क्षेत्रीय कार्यालय
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात दररोज नवीन कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. आजपर्यंत शहरातील 54 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे महापालिकेने काही भाग सील केला आहे.
महापालिकेकडून शहरात कोरोनाचे किती...
पुणे जिल्हयात स्वस्त धान्य दुकानातून अन्नधान्याचे वितरण सुरु ; तक्रार प्राप्त होताच दुकानांची तपासणी...
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊन काळात जिल्हा पुरवठा कार्यालयामार्फत पुणे जिल्हयातील 13 तालुक्यात अन्नधान्य पुरवठा करण्यात येत आहे. पुणे जिल्हा (ग्रामीण) मधील 1815 स्वस्त धान्य दुकानांमधून अन्न्धान्याचे...
‘इंद्रायणी स्वच्छता’ जनजागृती मोहिमेअंतर्गत रीव्हर ‘सायक्लोथॉन २०२२’ रॅलीचे रविवारी आयोजन
पालकमंत्री चंद्रकांत पाटील, अभिनेते प्रवीण तरडे यांच्या हस्ते उद्घाटन
पिंपरी : 'इंद्रायणी स्वच्छता' जनजागृती मोहिमे अंतर्गत आमदार तथा भाजपाचे शहर अध्यक्ष महेशदादा लांडगे यांच्या संकल्पनेतून 'रीव्हर सायक्लोथॉन २०२२' रॅलीचे उद्घाटन...
सामुहिक शक्तीच्या जोरावर ‘करोना’ला निश्चित हरवू – उपमुख्यमंत्री अजित पवार
पिंपरी चिंचवडमधील 'करोना' उपाययोजनांचा आढावा घेतल्यानंतर व्यक्त केला विश्वास
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरच नव्हे तर संपूर्ण राज्य 'करोना' विरोधात लढाई लढत आहे. या लढाईला जनतेचाही मोठा पाठिंबा मिळत असून...
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतर्फे ३० जूनपर्यंत मिळकत करात सवलत
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. शहरातील नागरिकांनी सन २०२०-२०२१ मिळकत कर ३० जून २०२० पर्यंत रोख भरल्यास १० टक्के सवलत व ऑनलाइन...
जलसंपदा विभागाच्या कामांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा
पुणे : जिल्हयातील जलसंपदा विभागाच्या विविध कामांचा उपमुख्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज आढावा घेतला.
पुण्यातील विधानभवन सभागृहात झालेल्या या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, विभागीय...
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘कोविड 19 वॉर रुम’ च्या कामकाजाचे विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी...
पुणे : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या 'कोविड 19 वॉर रुम' ला आज विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी भेट देऊन येथील कामकाजाची पाहणी केली. येथून होत...









