फूड पॉकेटकरीता गरजूंनी संपर्क करावा – जिल्हाधिकारी
पुणे : कोरोना संसर्गजन्य विषाणू प्रतिबंधाकरीता पुणे जिल्हयात लॉकडाऊन करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर कोणताही नागरीक जीवनावश्यक सामग्रीपासून वंचित राहू नये, याकरीता प्रशासनामार्फत विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यात आल्या असल्याचे जिल्हाधिकारी...
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती कक्षावर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचा छापा
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या इतिहासात प्रथमच स्थायी समिती कक्षावर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचा छापा पडला आहे. स्थायी समिती अध्यक्षांचे स्वीय सहायक कक्षात, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी यांची तपासणी सुरू...
आमदार लक्ष्मण जगताप यांना राज्यातील प्रथम क्रमांकाचे मताधिक्य द्या; खासदार श्रीरंग बारणे यांचे चिंचवडच्या...
पिंपरी : आमदार लक्ष्मण जगताप यांच्या माध्यमातून चिंचवड विधानसभा मतदारसंघाचा विकास मोठ्या प्रमाणात झाला आहे. शहरातील सर्व प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आमदार जगताप यांनी यशस्वी पाठपुरावा केला असून, त्यांनी हे...
शिक्षक, कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करा ; आमदार महेशदादा लांडगे
भोसरी : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेतील महापालिका, नगरपंचायत, नगरपरिषदेमध्ये कार्यरत व सेवानिवृत्त शिक्षक, कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करावा, अशी मागणी आमदार महेश...
दिड महिन्याचे बाळ झाले कोरोनामुक्त
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातून कोरोना बाधित दीड महिन्याच्या बाळाला आणि त्याच्या ४ वर्षाच्या मोठ्या भावास १४ दिवसांच्या उपचारानंतर सुखरूप घरी सोडण्यात आले. ते दोघेही...
पिंपरी चिंचवड शहराच्या निर्मितीचे शिल्पकार कै. अण्णासाहेब मगर यांच्या स्मृती दिन साजरा
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहराच्या निर्मितीचे शिल्पकार कै. अण्णासाहेब मगर यांच्या स्मृती दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस व पुतळयास महापौर राहूल जाधव व सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार...
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या कोविड-१९ वॉर रुमला मा. जिल्हाधिकारी नवल किशोर राम...
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने कोविड-१९ संसर्गाचा प्रतिबंध करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती मा. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी घेतली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या कोविड-१९ वॉर रुमला...
सर्व कारखान्यांना सूचित करुन घनकचरा व दूषित पाणी यांचे शुध्दीकरण करण्याची यंत्रणा बसविण्याच आदेश
पिंपरी : पिंपरी -चिंचवड व पुणे परिसरामध्ये नागरिकांना वाढत्या प्रदूषणाचा सामना करावा लागत असून प्रदुषणामुळे व हवामान बदलामुळे विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. वन्यजीव वन्यप्राणी व वनस्पती यांना...
यशंवतराव चव्हाण स्मृति रुग्णालयात नुतनीकृत शस्त्रक्रियागार संकुलाचे उद्घाटन
पिंपरी : महानगरपालिकेच्या यशंवतराव चव्हाण स्मृति रुग्णालयात नुतनीकृत शस्त्रक्रियागार संकुलाचे उद्घाटन आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमास महापौर राहुल जाधव, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्तात्रय साने, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, आयुक्त...
मेड ऑन गो प्रणाली नागरिकांसाठी उपयुक्त -उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या स्मार्ट सारथी अँपच्या वतीने नागरिकांना घरबसल्या वैद्यकीय सल्ला व उपचारांबाबत माहिती मिळवण्यासाठी विकसित केलेली मेड ऑन गो ही प्रणाली अत्यंत उपयुक्त...











