पिंपरी : पिंपरी चिंचवड अग्निशमन दलातील जवान विशाल जाधव  यांना अग्निशमन विभाग संततुकाराम नगर येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी महापौर उषा ऊर्फ माई ढोरे समवेत आयुक्त श्रावण र्डीकरसत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवारस्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, नगरसेविका सुजाता पालांडे, माई काटे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील उपस्थित होते.