शिरूर मतदार संघातून श्री. अमोल कोल्हे 58,483 मतांनी विजयी

भोसरी : शिरूर मतदारसंघात एकूण 12,90,395 मतदान झाले. या पैकी श्री. अमोल कोल्हे यांना 6,35,830 मतदान झाले व श्री. शिवाजीराव आढखळराव यांना 5,77,347 मतदान झाले. 6051 जणांनी नोटा याचा...

कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे यांच्याकडून अजमेरा मोरवाडी येथील भूखंडाची पाहणी

पिंपरी : पिंपरी येथील आण्णासाहेब मगर स्टेडियम हस्तांतरणाच्या मोबदल्यात पिंपरी चिंचवड महापालिकेकडून महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाला देण्यात येणाऱ्या अजमेरा मोरवाडी येथील भूखंडाची पाहणी सोमवारी (ता. २८) राज्याचे कामगार मंत्री...

पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे पालखी सोहळा नियोजनाची आढावा बैठक

पिंपरी : संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे देहू येथून प्रस्थान 24 जून तर संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखीचे आळंदी येथून 25 जून रोजी प्रस्थान होणार आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा...

राज्यातील कामगार कल्याण मंडळाच्या जागेत कोविड केअर सेंटर उभारा : डॉ. भारती चव्हाण

कामगार कल्याण मंडळाच्या केंद्रात लसीकरण केंद्र सुरु करा पिंपरी : कोरोना कोविड -19 च्या जागतिक महामारीत अवघे जग संकटात सापडले आहे. भारतात रोज हजारो रुग्ण दगावत आहे. या महामारीवर नियंत्रण...

आदर्श आचारसंहिता लागू ; शासकीय वाहने जमा

पिंपरी : केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी दुपारी महाराष्ट्र आणि हरियाणा राज्याच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. निवडणुकांच्या घोषणेबरोबरच दोन्ही राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने महापालिकेतील पदाधिका-यांनी शासकीय वाहने जमा करणे...

‘भिमा कोरेगाव’ विषयावर न्याय मिळण्यासाठी पिंपरी ते मंत्रालय दुचाकी रॅली…..राहुल डंबाळे

पिंपरी : तीन वर्षापुर्वी भिमा कोरेगावला झालेल्या दंगली प्रकरणातील संशयीत आरोपी संभाजी भिडे आणि इतर पंधराशे आरोपींना अद्याप पर्यंत अटक का झाली नाही ? या बद्दल आंबेडकरी चळवळीतील जनतेमध्ये...

आर्थिकद्रष्टया दुर्बल घटकातील नागरीकांना महापालिकाच्या वतिने कोरोना संकटकाळात आर्थिक मदत देण्याचा घेतला निर्णय

पिंपरी : आर्थिकद्रष्टया दुर्बल घटकातील नागरीकांना महापालिका सभेने कोरोना संकटकाळात आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी तातडीने करावी, असे निर्देश आमदार लक्ष्मण जगताप यांनी आयुक्त राजेश...

औद्योगिक पट्ट्यातही कडक लॉकडाऊन करा : प्रकाश मुगडे

पिंपरी : कोरोना कोविड -19 वर नियंत्रण मिळवण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी बुधवारी दि. 14 एप्रिल पासून संपुर्ण महाराष्ट्रात ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत अत्यावश्यक सेवा वगळून लॉकडाऊन जाहिर केले....

आळंदी कार्तिकी यात्रा सुलभ व सुखकर होण्यासाठी अधिका-यांनी समन्वयाने काम करावे

पुणे : आळंदी कार्तिकी यात्रेत भाविकांना सेवा सुविधा देण्यासाठी आणि भाविकांची यात्रा काळात गैरसोय होणार नाही, यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना तसेच यात्रा सुलभ व सुखकर होण्यासाठी विविध विभाग प्रमुख, अधिका-यांनी परस्परांमध्ये समन्वय ठेवून...

 बिहार फौंडेशन आणि पुर्वांचल विकास मंच यांच्यावतीने गरजूंना मदत

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरामध्ये लॉकडाऊनच्या दुसऱ्या सत्रातील पहिल्या दिवसापासून बिहार फौंडेशन आणि पुर्वांचल विकास मंच यांच्यावतीने गरजूंना शिधा वाटप करण्यात येत आहे. या मध्ये जीवन आवश्यक वस्तू जसे...