शासन आपल्या दारी या शिबिराचे उदघाटन

पिंपरी : महानगरपालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभाग व संजय गांधी निराधार योजना समिती यांच्या संयुक्त विद्यमाने कापसे लॉन्स, रहाटणी येथे महाराष्ट्र शासनाच्या व महानगरपालिकेच्या विविध योज्नानांचे अर्ज वाटप व...

भोसरी मतदारसंघातील गायरानाचा प्रश्न निकालात, विविध गावातील गायरान जागा महापालिकेकडे हस्तांतरित

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील समाविष्टगावात विकासकामांचा धडाका सुरु होणार आहे. भोसरी मतदारसंघातील गायरानाची जागा महापालिकेकडे हस्तांतरित करण्यास जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी मान्यता दिली. अशी माहिती आमदार महेशदादा लांडगे यांनी...

‘पंडीत दिनदयाल उपाध्याय योजना’ सत्ताधाऱ्यांसाठी चराऊ कुरण

प्रशिक्षण योजनाच रद्द करण्याची इरफान सय्यद यांची आयुक्तांकडे मागणी… पिंपरी :  पिंपरी चिंचवड महापालिकेने महिला व बालकल्याण योजना ठराव क्रमांक २१ (दि. ०३ फेब्रुवारी २०२०) अन्वये नागरवस्ती विकास योजना विभागाकडील...

कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’ ठरले ‘इ’ क्षेत्रीय कार्यालय

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात दररोज नवीन कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. आजपर्यंत शहरातील 54 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे महापालिकेने काही भाग सील केला आहे. महापालिकेकडून शहरात कोरोनाचे किती...

‘इंद्रायणी थडी’ चा लक्षवेधी ‘बिझनेस स्ट्रोक’; दोन दिवसांत तब्बल १.७५ कोटींची उलाढाल

-      आमदार महेश लांडगे यांच्या जत्रेला पुणे जिल्ह्यातील नागरिकांची पसंती -      दोन दिवसांत २ लाख ५० हजारहून अधिक  नागरिकांची जत्रेला हजेरी पिंपरी : महाराष्ट्रातील ‘रेकॉर्ड ब्रेक’ जत्रा ‘इंद्रायणी थडी’ला दुसऱ्या दिवशी तब्बल २ लाख ५० हजाराहून अधिक नागरिकांनी उपस्थिती दर्शवली. विशेष म्हणजे, जत्रेत दोन दिवसांत १ कोटी ७५ लाख रुपयांचा...

‘कोरोना’ विरुध्दची लढाई एकजुटीने लढल्यास नक्की जिंकू – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : कोरोनाच्या संकटकाळात केंद्र सरकार, राज्य सरकार, पुणे जिल्हा प्रशासन तसेच पुणे व पिंपरी महानगरपालिका विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत आहे. या संकटकाळात मानवतेच्या दृष्टिने सर्वांनी मिळून कोरोना विषाणूविरुध्दची...

इंधन दरवाढीचा पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या वतीने निषेध

केंद्र सरकारने भाववाढ करताना महिलांचा विचार केला नाही.....वैशाली काळभोर पिंपरी : केंद्रातील भाजपाच्या नरेंद्र मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या किंमतीमध्ये उच्चांक गाठला आहे. केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी...

राज्यातील नाका व बांधकाम कामगार २१ दिवस कसा करणार उदरनिर्वाह?

"लाॅकडाऊन च्या आदेशाचे असंघटीत बांधकाम कामगारांनी केले पालन" नोंदीत बांधकाम कामगारांच्या खात्यात पैसे जमा करण्याची- इरफान सय्यद यांची मागणी पिंपरी : कोरोना व्हायरस या आजाराने जगभरात थैमान घातले आहे. आपल्या...

कामगार राज्यमंत्री संजय भेगडे यांचा पुणे जिल्हा दौरा

पुणे : कामगार, पर्यावरण, मदत व पुनर्वसन ,भूकंप पुनर्वसन संजय भेगडे हे पुणे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. बुधवार दि. 3 जुलै 2019 रोजी सकाळी 9.45 वा. तळेगाव दाभाडे येथून शासकीय मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे आगमन. सकाळी...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेने शनिवारपासून पुढील आदेश येईपर्यंत एमआयडीसीतील सर्व लघुउद्योग...

पिंपरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेने शनिवारपासून पुढील आदेश येईपर्यंत एमआयडीसीतील सर्व लघुउद्योग बंद ठेवण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारच्या आदेशानुसार बंदचा निर्णय घेतला...