पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतर्फे ३० जूनपर्यंत मिळकत करात सवलत

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. शहरातील नागरिकांनी सन २०२०-२०२१ मिळकत कर ३० जून २०२० पर्यंत रोख भरल्यास १० टक्के सवलत व ऑनलाइन...

शिवजयंती उत्सवानिमित्त चिंचवड येथे मोफत आरोग्य शिबिरचे आयोजन

पिंपरी : अखिल सार्वजनिक शिवजयंती उत्सव मोहननगर, रामनगर, चिंचवड स्टेशन, काळभोरनगर यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त स्टार हाॅस्पिटल व स्वास्थ मेडीकल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत आरोग्य...

पिंपरी चिंचवडमधील सर्व खासगी रुग्णालयांचे आयसीयू विभाग महापालिकेच्या नियंत्रणाखाली घ्या :  आमदार लक्ष्मण जगताप...

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना रुग्णांची वाढणारी संख्या धडकी भरवणारी असून, त्यातील गंभीर रुग्णांची संख्या चिंताजनक आहे. त्यामुळे महापालिकेने सर्व कोविड केअर सेंटरमध्ये ऑक्सिजन बेडची संख्या युद्धपातळीवर नियोजन करून वाढविण्याची...

राज्याचा विकास होण्यासाठी अजित पवार मुख्यमंत्री झाले पाहिजेत – आ.बाबासाहेब पाटील

पुणे : महाराष्ट्रातील आघाडीचे सरकार विकास कामाबरोबरच समाजामध्ये सलोखा राखण्याचे महत्त्वपूर्ण काम करत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार राज्याच्या विकासासाठी सातत्यपूर्णपणे काम करत आहेत. नागरिकांच्या सेवेसाठी त्यांचा दिवस पहाटे...

पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आता 120 दिवसांवर

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातला कोरोनाचा उद्रेक कमी झालेला दिसतो. पण तो दिसतो तितका कमी झालेला नाही. दररोज आढळणार्‍या नवीन बाधितांची संख्या निम्मयावर आली असली तरी दररोज होणार्‍या चाचण्यांची...

सामाजिक समरसतेचे प्रतिक असणारे श्री राम मंदिर…..विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय महामंत्री मिलींद परांडे

मकरसंक्रातीपासून ‘श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र मंदिर निर्माण निधी समर्पण व जनजागरण अभियान’ सुरु पिंपरी : श्रध्दा, भक्ती, अस्मितेचे आणि आस्थेचे स्वाभिमानाचे प्रतिक असणारे भगवान श्री रामाचे मंदिर अयोध्येत उभारण्यात येणार...

महापालिका प्रशासनाला संत तुकाराम महाराज यांच्या जयंतीचा विसर ; सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांची...

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने संत, महात्मे युगपुरुष यांची जयंती अथवा पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात येत असते परंतु आज विश्ववंद्य संत तुकाराम महाराज यांची जयंती असताना देखील महापालिका...

उद्धवजींच्या वाढदिनी कामगारांना कोरोना सेफ्टी किटचे वाटप ; शिवसेना प्रणित महाराष्ट्र मजदूर संघटनेचा उपक्रम ...

उद्धवजींनी शांत, संयमी आणि धोरणी नेतृत्व शिवसेनेला दिलं - इरफान सय्यद पिंपरी : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज आज साठावा वाढदिवस आहे. कोरोनाच्या संकटामुळं वाढदिवस...

शहरातील खासगी रूग्णालयात विलगीकरण कक्षाची निर्मिती करा : कामगार नेते इरफानभाई सय्यद

त्यासाठी महापालिका आणि खासगी रुग्णालय समिती गठीत व्हावी … इरफान सय्यद यांची जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांकडे मागणी… पिंपरी : देशात आणि राज्यात कोरोना विषाणुचा पादुर्भाव वाढला आहे. राज्यातील मुंबई, पुणे,...

पी-1, पी-2 प्रमाणे दुकाने सुरु ठेवण्यास बंधन घातल्यास बाजारपेठ बंद करु : श्रीचंद आसवाणी

पिंपरी : कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे मार्च 2020 पासून पिंपरी चिंचवड शहरात बहुतांश काळ लॉकडाऊन मुळे व्यापा-यांना दुकाने बंद ठेवावी लागली आहेत. जून महिण्यापासून अंशता: दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात...