ग्राहकांच्या माथ्यावर वीज दरवाढीचा ‘झिजीया कर’ कशाला ; सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर
पिंपरी : महावितरणचा प्रस्तावित दरवाढीचा प्रस्ताव फेटाळून सध्याच्या प्रचलित दरातच घट करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केली आहे. महावितरणने 2020 ते 2025 या पाच वर्षासाठी 60...
पिंपरी विधानसभा मतदार संघामध्ये एक्साईड बॅटरी लिमिटेड कंपनीच्यावतीने मतदान जनजागृती
पिंपरी : 206 पिंपरी विधानसभा मतदार संघ, श्री.सुनिल वाघमारे, मतदार नोंदणी अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली मतदार जन जागृती स्वीप कार्यक्रम आयोजीत करण्यात आला.
सन 2019 चे विधानसभा निवडणुकीमध्ये मतदान टक्केवारी वाढविण्यासाठी...
पिंपरी चिंचवडमध्ये मेट्रोचे डबे रुळावर बसविण्यास सुरुवात
पिंपरी : पुणे महामेट्रोचे पिंपरी-चिंचवड शहरातील काम वेगात सुरु आहे. मेट्रोचे डबे मोठ्या अवजड क्रेनच्या सहाय्याने रुळावर बसविण्याच्या कामाला आजपासून सुरुवात झाली आहे.
पुणे महामेट्रोचे पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज...
पिंपरी चिंचवड महानगरपालिका व बा.रा.घोलप महाविद्यालय सांगवी यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक कवींचे कवी संमेलन...
पिंपरी : मराठी भाषा संवर्धन पंधरवड्या निमित्ताने पिंपरी चिंचवड महानगरपालिका व बा.रा.घोलप महाविद्यालय सांगवी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्थानिक कवींचे कवी संमेलन व वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते करण्यात...
शहीद बाबू गेनू यांच्या स्मृतिदिनानिमित्त मुख्य प्रशासकीय इमारतीमधील प्रतिमेस पुष्पहार अर्पण
पिंपरी : थोर क्रांतिकारक बाबू गेनू यांनी वयाच्या २१ व्या वर्षी भारताच्या स्वातंत्र्यासाठी दिलेल्या बलिदानाने देशाच्या स्वातंत्र्य संग्रामातील धगधगणारी क्रांतीची मशाल अधिक प्रज्वलीत झाली असे प्रतिपादन सह आयुक्त आशादेवी...
‘इंद्रायणी थडी’ चा लक्षवेधी ‘बिझनेस स्ट्रोक’; दोन दिवसांत तब्बल १.७५ कोटींची उलाढाल
- आमदार महेश लांडगे यांच्या जत्रेला पुणे जिल्ह्यातील नागरिकांची पसंती
- दोन दिवसांत २ लाख ५० हजारहून अधिक नागरिकांची जत्रेला हजेरी
पिंपरी : महाराष्ट्रातील ‘रेकॉर्ड ब्रेक’ जत्रा ‘इंद्रायणी थडी’ला दुसऱ्या दिवशी तब्बल २ लाख ५० हजाराहून अधिक नागरिकांनी उपस्थिती दर्शवली. विशेष म्हणजे, जत्रेत दोन दिवसांत १ कोटी ७५ लाख रुपयांचा...
महापौर आपल्या दारी
पिंपरी : महापौर आपल्या दारी या कार्यक्रमा अंतर्गत महापौर राहुल जाधव यांनी वाघेश्वर कॉलनी, देहु-आळंदी रस्ता, चिखली गावठाण, महादेव नगर, लोंढे वस्ती, रोकडे वस्ती येथे पाहणी दौरा केला व...
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून सांगली येथील पूरग्रस्त परिस्थितीत व्यवस्थापनासाठी यंत्रणा
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून सांगली येथील पूरग्रस्त परिस्थितीत व्यवस्थापनासाठी यंत्रणा पाठवण्यात आली.
यावेळी महापौर राहुल जाधव , सत्तारूढ पक्षनेता एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, विरोधी पक्षनेते नाना काटे ,...
अभिनेते खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या शुभ हस्ते अनिल डबडे यांचा सत्कार
पुणे : शिरोली बुद्रुक येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे उदघाटन अभिनेते खासदार डाॅ.अमोल कोल्हे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. जुन्नर तालुक्यातील कोरोना पेशेंटची संख्या वाढत असताना प्राथमिक आरोग्य केंद्राचे रुपांतर ऑक्सीजन...
वाकडमध्ये प्लास्टिक पिशव्या वापरल्याप्रकरणी चार दुकानदारांकडून दंड
पिंपरी : प्लास्टिक वापरावर शासनाने नुकतीच बंदी घातलेली आहे. बंदी असतानाही काही व्यापारी प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर करीत आहेत. दिनांक २५ मे रोजी वॉर्ड क्रमांक २४ मधील वाकडरोड येथे...