प्रदूषण नियंत्रण, पर्यावरण, आरोग्य रक्षणासाठी संशोधनाची अधिक गरज : डॉ. कार्ल पेरिन

केपीआयटी स्पार्कल स्पर्धेत देशभरातून तीन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग पिंपरी : संपुर्ण जगाला प्रदुषणाचा आणि पर्यावरण बदलाचा सामना करावा लागत आहे. मानवाच्या रक्षणासाठी अपारंपरिक ऊर्जा, प्रदुषण नियंत्रण, आरोग्य आणि पर्यावरण...

महापालिकेतील बांधकाम परवानगी विभागातील दोषी भ्रष्ट अभियंत्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील बांधकाम परवानगी विभागातील अभियंत्यांनी रस्ता अस्तित्वात नसतानाही एका बांधकाम व्यावसायिकाला आठ मजली इमारत बांधण्याची परवानगी दिली. खोट्या नकाशाद्वारे परवानग्या दिल्या. महापालिकेतील अभियंत्यांनी कोणतीही कायदेशीर प्रक्रिया...

महाशिवरात्र निमित्त कृष्णानगर चिंचवड येथील रायरेश्वर मंदिरात भाविकांची अलोट गर्दी

दर्शनाकरिता लांबच लांब रांगा, दररोज संध्याकाळी सुश्राव्य कीर्तन व महाप्रसाद  चिंचवड : ज्या हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी १५ एप्रिल १६४५ रोजी ज्या रायरेश्वराच्या शिवलायात करंगळी कापून स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली, त्या रायरेश्वराची प्रतिष्ठापना कृष्णानगर, चिंचवड येथे...

मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करा – विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे: कोरोना संसर्गजन्य आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी मुखपटटी (मास्क) न घालता फिरणा-या नागरिकांना ५०० रुपयांच्या दंड तसेच कोणताही नागरिक सार्वजनिक ठिकाणी थुंकतांना आढळल्यास १ हजार रुपये कोरोना (कोविड-१९) संसर्गजन्य आजाराबाबत...

सेंट पॉल स्कूलचे स्नेह संमेलन उत्साहात

पिंपरी : मोहननगर येथील आशीर्वाद संस्थेच्या सेंट पॉल स्कूलचे वार्षिक स्नेह संमेलन रामकृष्ण मोरे सभाग्रहात उत्साहात पार पडले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुंगलीकर, नगरसेविका...

महापालिकेतील भ्रष्टाचाराची मिली जुली जनतेपर्यंत पोहोचविणार : सचिन साठे

पिंपरी : सर्वसामान्य जनतेच्या करातून आलेल्या पैशातून पिंपरी-चिंचवड महापालिकेची तिजोरी भरली जाते. या कररुपी पैशाचा जो कोणी अपहार करीत असेल, मग तो कोणत्याही पक्षाचा असेल, तर त्याचा भ्रष्टाचार जनतेसमोर...

मोशी प्राधिकरणातील मोकाट जनावरांचा होणार बंदोबस्त !

मोकाट कुत्रे, भटक्या जनावरांच्या त्रासापासून नागरिकांची होणार सुटका - भाजपा युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष शिवराज लांडगे यांच्या मागणीवर 'क्विक ऍक्शन' पिंपरी : मोशी, प्राधिकरण परिसरात मोकाट कुत्रे, भटकी जनावरे, त्यांच्याकडून...

महाराष्ट्रातील गोरगरीब घरातील लहान बाळांसाठी एवढे कराच ; आमदार लक्ष्मण जगताप यांची आरोग्यमंत्री प्रा....

पिंपरी : जन्मताच ऐकू न येणाऱ्या लहान बाळांवर राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम व एडीआयपीअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केली जाते. त्यासाठी दोन वर्षापर्यंतची वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. ही वयोमर्यादा पाच...

पोलीस कर्मचारी, होमगार्ड, मनपा कर्मचारी यांच्यासह सर्व मुक्कामी नागरिकांना जागृत नागरिक महासंघातर्फे नाष्टा पाकिटांचे...

पिंपरी : संपूर्ण जगाला कोरोनाने विळखा घालण्यास सुरुवात केली आहे. काही लाख लोकांना याची लागण झाली आहे, तर काही हजार निरपराधाना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोना व्हायरसचा पादुर्भाव...

महानगरपालिका व निगडी पोलिस स्टेशन विरुद्ध, ‘लढा यूथ मूव्हमेंट’च्या वतीने बोंबाबोंब आंदोलन

निगडी : सेक्टर नंबर २२ निगडी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत या ठिकाणी महानगरपालिका व निगडी पोलिस स्टेशन विरुद्ध, 'लढा यूथ मूव्हमेंट'च्या वतीने प्रमोद क्षिरसागर यांच्या नेतृत्वात बोंबाबोंब आंदोलन करण्यात...