पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती कक्षावर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचा छापा
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या इतिहासात प्रथमच स्थायी समिती कक्षावर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचा छापा पडला आहे. स्थायी समिती अध्यक्षांचे स्वीय सहायक कक्षात, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी यांची तपासणी सुरू...
नवनियुक्त मुख्य सचिवांनी घेतली राज्यपालांची भेट
मुंबई : राज्याचे नवनियुक्त मुख्य सचिव संजय कुमार यांनी आज (दि.1) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राज भवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
मुख्य सचिव पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर संजय कुमार यांची ही राज्यपालांसोबतची पहिलीच भेट होती.
पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसच्या वतीने “आरटीई” मार्दर्शनासाठी हेल्पलाईन नंबर जाहीर
पिंपरी : केंद्र सरकारने "शिक्षणाचा मूलभूत अधिकार" या कायद्याअंतर्गत प्राथमिक शाळेत आरक्षण गटातील व अल्प उत्पन्न गटातील पालकांच्या पाल्यांसाठी सर्व प्राथमिक शाळेत जागा राखीव ठेवल्या आहेत. या जागांसाठी २०२३-२४...
पोलिसांना सरसकट कोरोना विमा संरक्षण द्या, गृह खात्याच्या परिपत्रकातील जाचक अटी रदद् करा :...
पिंपरी : गृह मंत्रालयाने एक परिपत्रक काढले असून, कोरोनामुळे निधन होणाऱ्या सर्व पोलिसांना शासनाच्या विमा संरक्षणाचा लाभ मिळणार नाही.या नविन परिपत्रकातील जाचक अटींमुळे पोलीस विमा संरक्षणापासून वंचित राहतील,त्यामुळे जाचक...
पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत पहिल्या टप्प्यात तात्पुरत्या स्वरुपात सुरु करण्यात येणारी फळे व भाजीपाला...
पिंपरी : शहरातील नागरिकांना भाजीपाल्याचा पुरवठा सुरळीत होण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या कार्यक्षेत्रात प्राथमिक स्तरावर प्रत्येक प्रभागामधील मोकळया जागेत किमान एक तात्पुरत्या स्वरुपातील फळे व भाजीपाला विक्री केंद्र सुरु केले जाणार...
महापालिका मुख्यालयासमोर शास्तीकरच्या नोटिसांची होळी
पिंपरी : शास्तीकराविरोधात पिंपरी चिंचवड महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला आहे. यावेळी शास्तीकरच्या नोटिसांची होळी करण्यात आली व नंतर शास्तीकर रद्द करण्यात यावा, यासाठी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन...
दुषित पाणी पुरवठ्यामुळे उलट्या व जुलाबाच्या तक्रारी वाढ
"अशुध्द पाण्याचा प्रश्न" महानगरपालिकेला महत्वाचा वाटत नाही का ? माजी नगरसेवक तानाजी खाडे यांचा सवाल
पिंपरी: निगडी मधील सेक्टर नंबर २२ डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसाहत परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून अशुध्द पाण्याचा...
शिरूर मतदार संघातून श्री. अमोल कोल्हे 58,483 मतांनी विजयी
भोसरी : शिरूर मतदारसंघात एकूण 12,90,395 मतदान झाले. या पैकी श्री. अमोल कोल्हे यांना 6,35,830 मतदान झाले व श्री. शिवाजीराव आढखळराव यांना 5,77,347 मतदान झाले. 6051 जणांनी नोटा याचा...
भोसरी विधानसभा खड्डेमुक्त अभियान ; आमदार महेशदादा लांडगे
भोसरी : शहरातील काही भागात रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात रस्त्यावर मोठे खड्डे पडतात. यंदा अजून पाऊस सुरूच असल्यामुळे रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. खड्ड्यांमुळे अनेकदा अपघात होतात. वाहनचालकांना...
माथाडी कामगार यांना आर्थिक पाठबळ देऊन आर्थिकदुष्ट्या सक्षमीकरणाचे काम करणाऱ्या रायरेश्वर व मातोश्री सहकारी...
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहर हे औद्योगिक नागरी आहे येथे असंघटित क्षेत्रातील कामगार मोठ्या प्रमाणावर आहेत त्यात प्रामुख्याने माथाडी कामगार यांचा उल्लेख करावा लागेल या माथाडी कामगाराला स्वतःच्या पायावर...