माथाडी कामगारांनी अण्णासाहेबांच्या लढ्याची सदैव आठवण तेवत ठेवावी – इरफानभाई सय्यद
माथाडींचे दैवत स्व.अण्णासाहेब पाटील यांची ८७ वी जयंती साजरी
पिंपरी : कष्टकरी, गोरगरीब जनतेला स्वाभिमानाने जगता यावे, यासाठी आयुष्य वेचणारे व माथाडी कामगारांचे दैवत स्व. अण्णासाहेब पाटील यांची आज शुक्रवारी...
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत अत्यावश्यक सेवांसाठी पास देण्याकरिता अधिकाऱ्यांची इन्सिडेंट कमांडर म्हणून नेमणूक
पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत अत्यावश्यक सेवांसाठी पास देण्याकरिता खालील अधिकाऱ्यांची इन्सिडेंट कमांडर म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
शिक्षक, कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करा ; आमदार महेशदादा लांडगे
भोसरी : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेतील महापालिका, नगरपंचायत, नगरपरिषदेमध्ये कार्यरत व सेवानिवृत्त शिक्षक, कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करावा, अशी मागणी आमदार महेश...
शाहिरांच्या अटकांचा लढा यूथ मूव्हमेंटकडून निषेध
पिंपरी : बुद्ध, कबीर, संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, या आदर्श पुरुषांच्या विचाराने प्रभावित होऊन समाजात जनजागृती व समाज प्रबोधनाचे कार्य...
मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करा – विभागीय आयुक्त सौरभ राव
पुणे: कोरोना संसर्गजन्य आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी मुखपटटी (मास्क) न घालता फिरणा-या नागरिकांना ५०० रुपयांच्या दंड तसेच कोणताही नागरिक सार्वजनिक ठिकाणी थुंकतांना आढळल्यास १ हजार रुपये कोरोना (कोविड-१९) संसर्गजन्य आजाराबाबत...
पवना नदी पात्रातील केजुबाई धरणात लाखो मासे मृत्युमुखी
पिंपरी : पिंपरी-चिंचवड मधील पवना नदी पात्रातील केजुबाई धरणात लाखो मासे मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गंभीर बाब म्हणजे काही महिन्यांपूर्वी देखील अशाच प्रकारे मृत हजारो माशांचा...
शहरातील पाणीपुरवठा दररोज चालू करावा : जागृत नागरीक महासंघ
पिंपरी : कोरोना व्हायरस संपूर्ण जगभरात थैमान घालत आहे. कोरोनाचा फैलाव थांबण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कर्फ्यु जाहीर केला आहे. नागरिकांना घरातून बाहेर पडण्यासाठी पूर्णपणे मज्जाव केला आहे. शिवाय नागरिकांनी ठराविक...
शहरात 6291.30 मेट्रिक टन अन्न धान्याचे वाटप
पुणे –पिंपरी चिंचवड शहरात 6291.30 मेट्रिक टन (अन्न सुरक्षा योजना व अंत्योदय योजना) अन्न धान्याचे वाटप - जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊन काळात जिल्ह्यातील...
जेएसपीएमच्या राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय आयोजित “इलेक्ट्रीक व्हेईकलच्या रिट्रोफिटिंगवर आयएसओ सर्टिफाइड हँड्स-ऑन प्रशिक्षण वर”...
पिंपरी : आजकाल, बहुतांश वाहन कंपन्या इलेक्ट्रिक, क्लीनर आणि टिकाऊ पर्यायांकडे स्विच करण्याचे आश्वासन देतात. भारतातील वाहन क्षेत्रात एक ‘विद्युत’ क्रांती येत आहे. परंतु, वाहन कंपन्याना ऊर्जेचा मुख्य स्त्रोत...
पिंपरी-चिंचवडमधील सामान्य नागरिकांना कोरोना लस मोफत द्या ; आमदार लक्ष्मण जगताप यांची महापालिका आयुक्तांना...
पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील ज्येष्ठ नागरिकांसह सर्वसामान्य नागरिकांनाही कोरोना लस मोफत देण्यात यावी. त्याबाबत आपण संबंधितांना आदेश द्यावेत, अशी सूचना आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना केली...