महापौरांच्या प्रभागात प्लास्टिक मुक्त अभियानास सुरुवात

पिंपरी : स्वच्छता ही सेवा या उपक्रमांतर्गत पिंपरी चिंचवड हे शहर प्लास्टिकच्या कच-यापासून मुक्त करण्याची आवश्यकता आहे. त्याची सुरुवात मंगळवार दि.१० सप्टेंबर रोजी पिंपरी चिंचवड महापालिका व सुलभ इंटरनॅशनल...

‘इंडिया स्कूल मेरीट ॲवार्ड – 2020’ पुरस्काराने एसबी पाटील पब्लिक स्कूलचा गौरव

एसबी पाटील पब्लिक स्कूलने पटकाविला राष्ट्रीय पुरस्कार पिंपरी : आगामी काळात पारंपरिक शिक्षण पध्दतीत आमुलाग्र बदल होऊन आधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत, प्रयोगशील आणि विद्यार्थ्यांच्या कौशल्यगुणात वेगाने वाढ करणारी शिक्षण पध्दती विकसित...

‘शक्ती’ कायदा मंजूर करणेबाबत राज्यपालांना विनंती

मानिनी फाऊंडेशनच्या प्रतिनिधींनी दिले राज्यपालांना निवेदन पिंपरी : फुले, शाहू, आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा जपणारे महाराष्ट्र राज्य औद्योगिक, उद्योग, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात अग्रगण्य आहे. परंतू राज्यात महिला व मुलींवरील...

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयाकडून नागरिकांसाठी “पोलीस सॅमरिटन” हेल्पलाईन सुरू

पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांच्यावतीने पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना आवाहन पिंपरी : सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत असून यामुळे नागरिकांना दैनंदिन जीवनामध्ये विविध प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत...

संभाव्य नैसर्गिक आपत्तीचा विचार करून ‘जम्बो कोविड केन्द्रा’चे काम तातडीने पूर्ण करा – उपमुख्यमंत्री...

पुणे : 'कोरोना' संसर्गाच्या संभाव्य प्रादुर्भावाबरोबरच पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्तीचा विचार करुनच 'जम्‍बो कोविड केंद्रा'चे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. उपमुख्यमंत्री अजित...

महानगरपालिकेवर भगवा फडकविण्यासाठी शिवसैनिकांची वज्रमुठ बांधावी : ॲड. सचिन भोसले

पिंपरी : राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी शिवसैनिक काम करीत आहेत. शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्राचे समन्वयक आणि संपर्क प्रमुख रविंद्र मिर्लेकर, संपर्क प्रमुख...

पारंपरिक खेळाला नवसंजीवनी

पिंपरी : पूर्वी शाळेला सुट्टी लागल्यानंतर गल्ली - बोळात लपा-छपी, गोटया, चिपळ्या, सागरगोटे इत्यादी खेळासोबत बालचमुंचा किलबिलाट असायचा. परंतु, हल्ली इंटरनेटच्या या काळात हे खेळ लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. सोसायटीच्या...

महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त कै.अण्णासाहेब मगर यांच्या पुतळ्यास आयुक्तांच्या हस्ते पुष्पहार अर्पण

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त कै.अण्णासाहेब मगर यांच्या पुतळ्यास आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अतिरिक्त आयुक्त अजित...

जलसंपदा विभागाच्या कामांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा

पुणे : जिल्हयातील जलसंपदा विभागाच्या विविध कामांचा उपमुख्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज आढावा घेतला. पुण्यातील विधानभवन सभागृहात झालेल्या या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, विभागीय...

देहू ते निगडी दरम्यानच्या हरीतवारी उपक्रमांतर्गंत वक्षारोपन

राज्य सरकार, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, श्री.क्षेत्र देहू संस्थान, सेवा सहयोग फौंडेशन व राष्ट्रीय सेवा योजना यांचे संयुक्त विदयमाने देहू ते निगडी दरम्यानच्या हरीतवारी उपक्रमांतर्गंत वक्षारोपन पिंपरी :  सध्या जगात ग्लोबल वार्मिंगचे...