थेरगावमध्ये महायुतीच्या उमेदवाराविरोधात एकही बुथ लावू देणार नाही – शिवसेना नगरसेवक नीलेश बारणे
पिंपरी : थेरगाव भागात महायुतीचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्या विरोधकांचा एकही बुथ लावू देणार नाही. या भागातील एक-एक मत आमदार लक्ष्मण जगताप यांनाच मिळेल. येथील जनता सुज्ञ आहे. ही...
जम्बो हॉस्पिटलचे व्यवस्थापन सुरळीत ठेवावे – उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे : जम्बो हॉस्पिटलबाबत नागरिकांची विश्वासार्हता वाढविण्यासाठी येथील परिस्थिती व व्यवस्थापन सुरळीत असणे आवश्यक आहे. जम्बो हॉस्पिटलबाबतच्या तक्रारी खपवून घेतल्या जाणार नाहीत, असे सांगून येथील बेडच्या उपलब्धतेची माहिती पोहोचवण्यात...
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने जागतिक दिव्यांग दिन साजरा
पिंपरी : शहरातील कोणतीही दिव्यांग व्यक्ती शासनाच्या कल्याणकारी योजनांपासून वंचित राहणार नाही. दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जातील, जेणेकरून त्यांच्यामध्ये असहाय्यतेची भावना निर्माण होणार नाही, असे...
पिंपरी-चिंचवडमधील खासगी रुग्णांलये बिलांसाठी तुमची अडवणूक करताहेत ; येथे संपर्क साधा : आमदार लक्ष्मण...
पिंपरी : पिंपरी चिंचवडमधील खासगी रुग्णालयांकडून कोरोना रुग्णांवर उपचार केल्यानंतर बिलांसाठी रुग्णांची अद्यापही पिळवणूक सुरूच आहे. त्यामुळे कोणत्याही खासगी रुग्णालयांकडून बिलांसाठी पिळवणूक आणि अडवणूक होत असेल, तर शहरातील नागरिकांनी...
उत्तर प्रदेश हाथरस हत्याकांड प्रकरणातील नराधमांना तात्काळ फाशी द्या – प्रमोद क्षिरसागर
पिंपरी : उत्तर प्रदेश, हाथरस याठिकाणी अनुसूचित जाती प्रवर्गाच्या मनीषा वाल्मिकी नावाच्या 19 वर्षीय तरूणीवर मारहाण करून 19 सप्टेंबर रोजी सामूहिक बलात्कार करण्यात आला. तिने याची कुठेही वाच्यता करू...
मोफत उपचार बंद केल्यास जनआंदोलन उभारणार – अजित गव्हाणे
महापालिका आयुक्तांच्या निर्णयाला विरोध ; निर्णय मागे घेण्याची मागणी
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्तांकडून महापालिकेच्या रुग्णालये व दवाखान्यातील मोफत उपचार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील गोरगरिब जनतेच्या...
पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या संचालकपदी श्री. शंकर गणपत पवार यांची नियुक्ती
पिंपरी : श्री. शंकर गणपत पवार, सभासद, पुणे महानगरपालिका, यांची नुकतीच पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. पुणे संचालकपदी नियुक्ती झाल्याने त्यांचा सत्कार सौ.उषा उर्फ माई मनोहर ढोरे-महापौर व श्री....
कोरोना काळात मान्यता नसतानाही सुरू केलेल्या शाळांवर तात्काळ फौजदारी गुन्हा नोंदवण्याचे निलम गोऱ्हे यांचे...
पुणे : कोरोना काळात मान्यता नसलेल्या शाळा सुरू करणं हा गंभीर गुन्हा असून त्याबाबत तात्काळ फौजदारी गुन्हा नोंदवावा आणि शिक्षण विभागानं त्यावर तात्काळ कारवाई करावी, असे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती...
राष्ट्रीय स्थरावर ‘इनोव्हेशन क्लस्टर’ स्थापन करावेत : डॉ. अनिल काकोडकर
केपीआयटी स्पार्कलचा बक्षिस वितरण समारंभ संपन्न
टीम डीटॉक्स आर्मी स्कूल पुणे यांना गोल्ड ॲवार्ड
पिंपरी : भारतामध्ये मोठ्या प्रमाणात बौध्दिक कुशलता आहे. त्याला अधिक चालना मिळण्यासाठी व त्या बौध्दिकतेचा उपयोग सर्वसामान्य...
भारत अजूनही अर्थ क्षेत्रात विकसनशीलच : डॉ. उमराणी
पिंपरी : स्वातंत्र्यानंतरच्या सत्तर वर्षांच्या कालखंडात भारताने विज्ञान, तंत्रज्ञान, अणू क्षेत्रात लक्षणिय प्रगती केली आहे. परंतू अजूनही भारत देश अर्थ क्षेत्रात ‘विकसनशील’ आहे, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे...