कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं पूर्ण बहुमत प्राप्त केलं आहे. आतापर्यंत १८१ जागांचे निकाल जाहीर झाले असून त्यापैकी ११३ जागा काँग्रेस, ४७ भाजपा, १७ जनता दल धर्मनिरपेक्ष...

प्रत्येक गरीबापर्यंत पोहोचण्याचा, असमानता दूर करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या विकासासाठी सरकार कटीबद्ध असून, प्रत्येक गरीबापर्यंत पोहोचत, असमानता दूर करण्याचा प्रयत्न करत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल गुजरातमधील गांधीनगर इथं केलं. गांधीनगरमध्ये विविध...

‘शासन आपल्या दारी’ अभियान अधिक व्यापक करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सातारा : शासनाच्या विविध योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य शासनातर्फे सुरू करण्यात आलेल्या ‘शासन आपल्या दारी’ अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सातारा जिल्ह्यातील दौलतनगर (ता. पाटण) येथे करण्यात...

आरोग्य मंत्र्यांच्या सहाव्या बैठकीतली चर्चा जगाला ‘युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज’ प्राप्त करण्याच्या दिशेने आणखी पुढे...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांच्या आरोग्य मंत्र्यांच्या सहाव्या बैठकीतली चर्चा जगाला ‘युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज’, अर्थात सार्वत्रिक आरोग्य सुरक्षा प्राप्त करण्याच्या दिशेने आणखी पुढे नेण्यात उपयोगी...

सीबीएसईच्या १२ वीच्या परीक्षेत ८७ टक्क्याहून अधिक, तर १० वीच्या परीक्षेत ९३ टक्क्याहून अधिक...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सी बी एस ई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. बारावीच्या परीक्षेत  जवळपास ८७ पूर्णांक ३३ शतांश...

समीर वानखेडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईचे अंमली पदार्थ प्रतिबंधक विभागाचे माजी परिक्षेत्र संचालक समीर वानखेडे यांच्या विरोधात सीबीआयनं गुन्हा दाखल केला असून त्यांच्या घरावर आज सीबीआयनं छापा टाकला. वानखेडे यांच्यासह अन्य...

उद्योगातला मराठी टक्का वाढावण्यासाठी युवकांची कठोर मेहनत, जिद्द आणि सातत्य आवश्यक – नारायण राणे

मुंबई (वृत्तसंस्था) : उद्योगातला मराठी टक्का वाढावयचा असेल तर युवकांनी कठोर मेहनत, जिद्द आणि सातत्य राखणं आवश्यक असल्याचं केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी म्हटलं आहे....

अॅस्टर गार्डियन ग्लोबल नर्सिंग अर्वाड २०२३ साठी शांती तेरेसा आणि जिन्सी जेरी यांचा समावेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परिचर्या कर्मचाऱ्यांसाठीच्या अॅस्टर गार्डियन ग्लोबल नर्सिंग अर्वाड २०२३ या जागतिक पुरस्कारासाठी नामनिर्दिशित झालेल्या, १० जणांच्या अंतिम यादीत अंदमान निकोबारमधे आदिवासी भागात काम करणाऱ्या शांती तेरेसा...

इम्रान खान यांची इस्लामाबाद उच्च न्यायालयाकडून जामीनावर मुक्तता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांचं निलंबन राज्य सरकारनं मागे घेतलं आहे. राज्याच्या गृह विभागानं राज्यपालांच्या परवानगीनं परवा यासंदर्भातले आदेश जारी केले. निलंबनाचा दिवस...

कर्नाटक विधानसभा निवडणुकीची उद्या मतमोजणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्नाटक विधानसभा निवडणूकीच्या २२४ जागांसाठीची मतमोजणी उद्या सकाळी ८ वाजल्यापासून सुरु होत आहे. यासाठी राज्यभरात ३४ मतमोजणी केंद्र्ं उभारण्यात आली आहेत. कर्नाटक विधानसभेसाठी परवा झालेल्या...