ट्रक चालकांच्या आंदोलनानंतरही मुंबईत भाजीपाल्याची आवक सुरळीत
मुंबई (वृत्तसंस्था) : मोटर वाहन कायद्यातल्या दुरुस्तीविरोधात ट्रक चालकांच्या आंदोलनानंतरही मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा, बटाटा आणि भाजीपाल्याची आवक सुरळीत सुरु आहे आणि भाजीपाल्याचे दरही सामान्य आहेत. सुमारे...
ऑटोमोबाईल आणि ऑटो घटकांसाठी उत्पादन आधारित प्रोत्साहन योजनेचा कालावधी काही सुधारणांसह एक वर्ष वाढवण्याचा...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑटोमोबाईल आणि ऑटो घटकांसाठी उत्पादन आधारित प्रोत्साहन योजनेचा कालावधी काही सुधारणांसह एक वर्ष वाढवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.सुधारित योजने अंतर्गत,आर्थिक वर्ष २०२३-२४ पासून,एकूण पाच आर्थिक वर्षांच्या...
मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गाचे काम वेगाने पूर्ण करण्यासाठी एमएसआरडीसी, पीडब्ल्यूडी, एनएचएआयने समन्वय वाढवावा – उपमुख्यमंत्री...
मुंबई : मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर काँक्रीटीकरणासह विविध पूल आणि सेवा रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणावर सुरु असल्यामुळे वाहतूक कोंडी होऊन प्रवाशांना त्रास होत आहे. ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक नियोजनासह...
एलपीजीसह पेट्रोलजन्य पदार्थांच्या सुरळीत पुरवठ्यासाठी उपाययोजना कराव्यात – अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन...
मुंबई : राज्यातील वाहतूकदारांच्या संपामध्ये पेट्रोल, डिझेल व एल.पी.जी वाहतूकदारही सहभागी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात स्वयंपाकाचा गॅस, पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा सुरळीत सुरू राहण्यासाठी उपाययोजना कराव्यात. तसेच पेट्रोल,...
शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२३ साठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन
मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाजमाध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या...
महोत्सवासाठी महाराष्ट्राची निवड; यशस्वी आयोजन करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून महोत्सवाच्या तयारीचा आढावा
मुंबई : राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी नाशिकची निवड झाल्याने महाराष्ट्राला संधी मिळाली आहे. त्याच्या आयोजनात कुठलीही कमतरता भासू देऊ नका. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन...
कायदा निर्मिती प्रक्रिया हा ज्ञान समृद्ध करणारा अनुभव – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : महाविद्यालयात कायदा शिकताना केवळ कायद्याची भूमिका समजते. मात्र, कायदा कसा तयार होतो. त्यामागचे तत्व काय, त्यामागे काम करणारी यंत्रणा कोणती याच्या माहितीसोबतच प्रत्यक्ष कायदा तयार करण्याचा अनुभव...
‘विकसित भारत संकल्प’ यात्रेचे मंचर आणि राजगुरूनगर येथे आयोजन
पुणे : केंद्र शासनाच्या महात्वाकांक्षी योजनांचे लाभ लक्षित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावेत यादृष्टीने मंचर आणि राजगुरूनगर नगरपंचायत कार्यक्षेत्रात 'विकसित भारत संकल्प' यात्रेचे आयोजन करण्यात आले. या यात्रेच्या माध्यमातून नगरपरिषद कार्यक्षेत्रात विविध...
प्रधानमंत्री जनमन योजनेअंतर्गत आधार नोंदणी शिबिरांचे आयोजन करा – मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण
पुणे : प्रधानमंत्री जनमन योजनेअंतर्गत विविध लाभांसाठी लाभार्थ्यांची आधार नोंदणी आवश्यक असून त्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात यावे. या शिबिरांमध्ये आयुष्मान कार्ड नोंदणी, जनधन बँक खाते उघडणे यासाठीही नियोजन...
कर्ज वितरणापूर्वी अधिक दक्षता घेण्याचं केंद्रिय अर्थमंत्र्यांचं बँकांना आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वित्तीय परिसंस्था अधिक प्रतिसादात्मक करण्यासाठी बँका, सुरक्षितता संस्था, नियामक मंडळं आणि तंत्रज्ञानातील तज्ञांच्या दरम्यान सहयोग महत्वाचा असल्याचं आग्रही प्रतिपादन वित्त मंत्री निर्मला सितारामन यांनी केलं...