नीट परीक्षेवेळी चुकीच्या पद्धतीनं तपासणी केल्याच्या घटनांची राज्य महिला आयोगानं घेतली दखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात एकाच वेळी झालेल्या नीट परीक्षेवेळी परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांची अत्यंत चुकीची तपासणी केल्याच्या घटनांची राज्य महिला आयोगानं दखल घेतली आहे. सांगलीत विद्यार्थिनीची चुकीच्या पद्धतीनं तपासणी झाल्याप्रकरणी...
जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी लागू करण्याची महासंघाची मागणी
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या संदर्भात राज्य सरकारनं नेमलेल्या समितीसमोर महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघानं काल सादरीकरण केलं. जुनी आणि नवीन पेन्शन...
राज्यांचा विकास झाला तरंच देशाचा विकास होऊ शकतो – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यांचा विकास झाला तरंच देशाचा विकास होऊ शकतो, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज राजस्थानमधल्या नाथद्वार इथं साडेपाच हजार कोटी रुपयांच्या अनेक...
राज्यातल्या सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाचं घटनापीठ निकाल देणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाचं घटनापीठ उद्या निकाल देणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाइटवर या याचिकेवर पुढची सुनावणी उद्या होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. सरन्यायाधीश धनंजय...
देशातल्या २०० हून अधिक जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री राष्ट्रीय अप्रेन्टिसशिप मेळाव्याचं आयोजन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयानं आज देशभरातल्या २०० पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये पीएम-नाम, अर्थात प्रधानमंत्री राष्ट्रीय अप्रेन्टिसशिप मेळावा आयोजित केला आहे. राज्यात अहमदनगर, अमरावती, गडचिरोली,...
पालकमंत्री चंद्रकातदादा पाटील यांनी घेतला नागझरी नाल्यातील पूरपरिस्थितीबाबत आढावा
पुणे : पुणे शहराच्या मध्यवस्तीतून वाहणाऱ्या नागझरी नाल्यातील पूरपरिस्थितीबाबत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार,...
राज ठाकरे यांच्या हस्ते झालं पुणे आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सवाचं उद्घाटन
पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सवाचं उद्घाटन काल व्यंगचित्रकार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते झालं.जागतिक व्यंगचित्र दिनाचं औचित्य साधून युवा संवाद सामाजिक संस्था आणि कार्टुनिस्ट...
पुढच्या शैक्षणिक वर्षापासून कृषी हा विषय इयत्ता 1 ली ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना...
मुंबई (वृत्तसंस्था) : विद्यार्थ्यांना शेतीचं ज्ञान आणि कौशल्य मिळावं यासाठी पुढच्या शैक्षणिक वर्षापासून कृषी हा विषय इयत्ता 1 ली ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यात येणार आहे असं राज्याचे शालेय...
सामाजिक क्रांतीचे प्रणेते लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या १०१ व्या स्मृती दिनानिमित्त राज्यभरात विविध...
मुंबई (वृत्तसंस्था) : सामाजिक क्रांतीचे प्रणेते लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या १०१ व्या स्मृती दिनानिमित्त आज राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून कोल्हापूरात राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती स्थळी आज...
जलद न्यायासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर गरजेचा असल्याचं न्यायमूर्ती भूषण गवई यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यायव्यवस्थेवरचा वाढता कामाचा ताण आणि न्यायासाठी लढा देणार्या पक्षकारांना वेळेत न्याय मिळणं गरजेचं असून, त्यासाठी आधुनिनिकीकरणाचा स्वीकर केला पाहिजे असं मत सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती भूषण गवई...











