सर्वाधिक लोकांनी एकाच वेळी 108 ठिकाणांवर सूर्यनमस्कार करण्याचा जागतिक विक्रम केल्याबद्दल पंतप्रधानांनी गुजरातचे केले...

नवी दिल्‍ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वाधिक लोकांनी एकाच वेळी 108 ठिकाणांवर सूर्यनमस्कार करण्याचा जागतिक विक्रम केल्याबद्दल गुजरातचे अभिनंदन केले. सूर्यनमस्काराचे नानाविध फायदे असल्यामुळे प्रत्येकाने सूर्यनमस्काराला आपल्या...

देशाला विकसित बनविण्यासाठी प्रत्येकाने योगदान देण्याचा संकल्प करुया – केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार

कोल्हापूर : विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून प्रत्येक लाभार्थ्याला केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ मिळवून देऊन नागरिकांना सक्षम बनवूया. देशाला आणखी विकसित बनविण्यासाठी प्रत्येकाने योगदान देण्याचा संकल्प या नववर्षाच्या सुरुवातीला...

राज्याच्या मुख्य सचिवपदी डॉ. नितीन करीर

मुंबई : राज्याच्या मुख्य सचिवपदी डॉ. नितीन करीर यांची आज नियुक्ती करण्यात आली. डॉ. करीर यांनी मावळते मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्याकडून मुख्य सचिवपदाचा कार्यभार स्वीकारला. नियुक्तीपूर्वी वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य...

एक्सपोसॅट उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इस्रो,अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं,आंध्र प्रदेशमध्ये श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रामधून आज सकाळी PSLV-C58या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाच्या सहाय्यानं, एक्सपोसॅट,अर्थात ‘एक्स-रे पोलारिमीटर उपग्रहाचं  यशस्वीपणे प्रक्षेपण केलं.या...

‘देश प्रथम’ या मंत्राच्या आधारे वाटचाल करत आपण सर्वजण देशाला विकसित आणि आत्मनिर्भर बनवणार...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देश प्रथम यापेक्षा कोणताही मंत्र मोठा नाही असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. याच मंत्राच्या आधारे वाटचाल करत आपण सर्वजण देशाला विकसित आणि आत्मनिर्भर बनवणार...

‘तेहरिक ए हुर्रियत’ ही जम्मू कश्मीरमधली संघटना बेकायदेशीर घोषित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने तेहरिक ए हुर्रियत ही जम्मू कश्मीरमधली संघटना बेकायदेशीर घोषित केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी  समाजमाध्यमावर ही माहिती दिली. भारतविरोधी कार्यक्रम राबवत...

जिल्ह्यातील नगरपरिषद क्षेत्रात विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ

पुणे : जिल्ह्यातील नगरपरिषद, नगरपंचायत क्षेत्रात विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ रविवारी (३१ डिसेंबर) जुन्नर नगरपरिषद येथून करण्यात आला. जुन्नरमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुख्याधिकारी संदीप भोळे यांच्या हस्ते...

सर्वांच्या सहभाग, सहकार्यातून शक्तीशाली, प्रगतशील महाराष्ट्र घडवूया

मुंबई : महाराष्ट्र देशाचे ‘ग्रोथ इंजिन’ असून  २०२४ या नव्या वर्षात हे इंजिन अधिक शक्तिमान, गतिमान करुया. शेती, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य, सहकार, गुंतवणूक अशा सर्व क्षेत्रात महाराष्ट्राचे अव्वल स्थान कायम...

स्वच्छ माझा महाराष्ट्र अभियान राज्यभर राबवणार

मुंबई : प्रदूषण कमी करण्यासाठी पायाभूत सुविधांच्या विकासाबरोबरच पर्यावरण संवर्धनाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी झाडे लावण्याबरोबरच स्वच्छता अभियान प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. मुंबई शहरात राबवले जाणारे स्वच्छता अभियान आता...

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शतक महोत्सवाला जानेवारीपासून प्रारंभ

मुंबई (वृत्तसंस्था) : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा शतक महोत्सव जानेवारी ते मे २०२४ दरम्यान राज्य शासनातर्फे साजरा करण्यात येणार आहे. नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी ही माहिती दिली....