कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघातील विकास कामांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघातील विकास कामांचा आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला कोल्हापूर जिल्ह्याचे संपर्कमंत्री दीपक केसरकर, उच्च आणि...

स्वामी समर्थांच्या १४५ व्या पुण्यतिथी निमित्त अक्कलकोट इथ भाविकांची गर्दी

मुंबई (वृत्तसंस्था) : श्री स्वामी समर्थांच्या १४५ व्या पुण्यतिथी निमित्त हजारो भाविकांनी आज अक्कलकोट इथल्या श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात गर्दी केली होती. आज पहाटे २ पासूनच श्रींच्या दर्शनाकरिता भाविकांची...

रस्ते वाहतूक क्षेत्राबाबत धोरण निश्चितीमध्ये राज्यांनी सहकार्य करण्याचे नितीन गडकरी यांचं आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रस्ते वाहतूक आणि हाय-वे मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते वाहतूक क्षेत्राच्या परिवर्तनासाठी सर्व राज्यांनी धोरण आणि व्यूहरचनेला अधिक बळकट करण्यासाठी सशक्त पाठिंबा द्यावा, असं आवाहन केलं...

पुण्यातल्या एका शाळेच्या इमारतीवर राष्ट्रीय तपास संस्थेकडून कारवाई

मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय तपास संस्थेनं गेल्या रविवारी पुण्यातल्या एका शाळेचे दोन मजले ताब्यात घेतले. या ठिकाणी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया हा गट मुस्लिम तरुणांना कट्टरपंथी बनवण्यासाठी, तसंच देशविरोधी कारवायांचं...

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या पन्नास टक्के अनुदान व बीज भांडवल योजनेसाठी अर्ज करण्याचे...

मुंबई : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ राबवित असलेल्या पन्नास टक्के अनुदान योजना व बीज भांडवल योजनेअंतर्गत कर्ज प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन महामंडळाच्या मुंबई शहर/उपनगर जिल्हा व्यवस्थापक यांनी केले...

महिला सन्मान योजनेचा जिल्ह्यात १७ लाखाहून अधिक महिला प्रवाशांनी घेतला लाभ

पुणे : राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये घोषित केल्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने कार्यान्वित केलेल्या महिला सन्मान योजनेचा महिनाभरात पुणे विभागातील बसेसमधून एकूण १७ लाख १४ हजार महिला प्रवाशांनी लाभ...

ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी महाडीबीटी संकेतस्थळावर अर्ज करण्याचे आवाहन

पुणे : राष्ट्रीय कृषी विकास योजना २०२३-२४ अंतर्गत ऊस तोडणी यंत्राच्या खरेदीसाठी अनुदान उपलब्ध करुन देण्यास शासनाने मान्यता दिली असून इच्छुकांनी ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन...

आपण राष्ट्रवादीतच राहणार असून त्याबाबतच्या चर्चा निरर्थक असल्याचा अजित पवार यांचा खुलासा

मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी आज विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलताना आपण राष्ट्रवादीतच रहाणार असल्याचं स्पष्ट करत त्याविषयीच्या चर्चांना पूर्णविराम दिला. सरकारी कार्यक्रमात...

लष्करी अधिकाऱ्यांच्या पाचदिवसीय परिषदेला सुरुवात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लष्करातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची पहिली द्वैवर्षीक परिषद आजपासून सुरू झाली. ही ५ दिवसीय परिषद या महिन्याच्या २१ तारखेपर्यंत सुरू राहणार आहे. परिषदेच्या पहिल्या दिवशी लष्कराचे कमांडर आणि...

अजित पवार घेणार शालेय शिक्षण मंत्र्यांची भेट

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातील शिक्षण संस्था चालकांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांबाबत आपण मंडळाच्या पदाधिकाऱ्यासोबत शालेय शिक्षण मंत्र्यांची भेट घेऊन शिक्षण संस्थांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन विधानसभेचे विरोधी पक्ष...