लोकहिताच्या निर्णयातून राज्याचा विकास सुरु – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : राज्यातील जनतेला सर्व सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत. राज्याचा विकास झाला पाहिजे. यासाठी लोकहिताचे निर्णय घेऊन राज्याचा विकास करण्याचा प्रयत्न करीत असल्याची भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुलाखतीत मांडली.
इंडिया...
७१ हजार नवनियुक्त सरकारी कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्राचं वितरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे केंद्र सरकारमध्ये सुमारे ७१ हजार नव्यानं भरती झालेल्यांना नियुक्तीपत्रांचं वितरण केलं .यावेळी, प्रधानमंत्र्यांनी सर्व नवीन भरती झालेल्यां कर्मचाऱ्यांचं अभिनंदन...
केंद्र सरकार राज्यात ५-६ लॉजिस्टिक पार्क उभारणार- नितीन गडकरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सार्वजनिक वाहतूक यंत्रणा देशातली अत्यावश्यक बाब असून महाराष्ट्र राज्यात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयातर्फे ५ ते ६ ठिकाणी लॉजिस्टिक पार्क्स उभारण्यात येतील, अशी माहिती केंद्रीय...
राष्ट्रीय गंगा स्वच्छता अभियानाचा ४९ विद्यापीठांशी करार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय गंगा स्वच्छता अभियानानं युवकांना जलसंधारण आणि नदी पुनरुज्जीवनासाठी प्रेरित करण्यासाठी ४९ विद्यापीठांशी करार केला आहे. नद्यांची शाश्वत परिसंस्था निर्माण करण्याच्या जनचळवळीत विद्यार्थी समुदायाला आघाडीवर आणणं...
ईडीतर्फे बीबीसी विरोधात गुन्हा दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सक्तवसुली संचालनालयानं आज ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन अर्थात बीबीसी विरोधात परकीय चलन विनिमय कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. परकीय चलनामध्ये अनियमितता आढळल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. या...
शिरुर तालुक्यातील ३२९ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनांचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते जल जीवन अभियानांतर्गत शिरुर तालुक्यातील मौजे विठ्ठलवाडी पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन आणि इतर १९ गावातील...
मराठी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी सर्व विभागांनी अधिक प्रयत्न करावेत – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख
पुणे : महाराष्ट्र राजभाषा अधिनियम १९६४ नुसार शासकीय कामकाज १०० टक्के मराठी भाषेतून करणे आवश्यक असून त्यासाठी सर्व विभागांनी मराठी भाषेच्या प्रचार- प्रसारासाठी विविध उपक्रम राबवत अधिक प्रयत्न करावेत,...
मंत्रालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटावर आधारित चित्रप्रदर्शन
मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनपटावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी महासंघातर्फे मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात करण्यात आले आहे. या...
केंद्रीय अंमली पदार्थ विभागाच्या एकीकृत पोर्टलचा प्रारंभ
नवी दिल्ली : सेंट्रल ब्युरो ऑफ नार्कोटिक्स म्हणजे केंद्रीय अंमली पदार्थ विभागाच्या एकीकृत पोर्टलचे आज, महसूल सचिव संजय मल्होत्रा यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी अतिरिक्त महसूल सचिव, विवेक अग्रवाल, अंमली पदार्थ प्रतिबंधक विभागाचे आयुक्त...
यंदाचा नैऋत्य मोसमी पाऊस सरासरीच्या ९६ टक्के राहील, असा भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदाचा नैऋत्य मोसमी पाऊस सरासरीच्या ९६ टक्के राहील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. हवामान विभागाचे महासंचालक डॉ. एस मोहापात्रा यांनी आज नवी दिल्ली इथं...











