भटक्या समाजाला राष्ट्रीय स्थरावर ‘डिएनटी’ कॅटेगरीत स्थान मिळावे : संजय कदम

भटक्या विमुक्त जाती जनजाती समाजाचा पिंपरीत क्रांतीमोर्चा भटक्या विमुक्तांना इदाते कमिशनच्या शिफारशी लागू करा ; संजय कदम पिंपरी : भटक्या विमुक्त जाती जनजाती समाजाला राष्ट्रीय स्थरावर ‘डिएनटी’ (डि नोटिफाईट ट्राईब) या...

कोरोना विषाणूचा संसर्ग टाळता यावा यासाठी सिंगापूरचा अनावश्यक प्रवास टाळा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या संसर्ग होऊ नये यासाठीचा खबरदारीचा उपाय म्हणून भारतीय नागरिकांनी सिंगापूरचा अनावश्यक प्रवास टाळावा असा सल्ला केंद्र सरकारने दिला आहे. नेपाळ, इंडोनेशिया, व्हिएतनाम आणि मलेशिया...

इराणमध्ये निवडणुकीत कंझर्व्हेटिव्ह पक्षानं विजयाचा दावा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराणमधे सार्वत्रिक निवडणुकीत कंझर्व्हेटिव्ह पक्षानं विजयी झाल्याचा दावा केला आहे. १९७९ च्या इस्लामिक क्रांतीनंतर झालेल्या निवडणुकांमधे यंदा सर्वात कमी मतदान झालं होतं. शुक्रवारी २०८ मतदारसंघांसाठी झालेल्या...

इराकमधे कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराकमधे कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळला आहे. इराकमधल्या दक्षिण नझाफ या शहरात तो राहतो कोरोनाचा पहिला रुग्ण निश्चितच झाल्यानं नजाफमधल्या धार्मिक कार्यक्रमासाठी जाणा-या विद्यार्थ्यांना रोखण्यात...

जयसिद्धेश्वर महाराजांची खाजदारकी अडचणीत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सोलापूरचे भाजपा खासदार जयसिद्धेश्वर महाराज यांचा जातीचा दाखला, जात पडताळणी समितीनं बनावट म्हणून रद्द केला आहे. त्यामुळे ते अडचणीत आले आहेत. तक्रारदार प्रमोद गायकवाड यांनी...

डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटीमुळे दोन्ही देशातले मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ होतील...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भेटीमुळे या दोन्ही देशातले मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ होतील, असं भारत-अमेरिका संबंधीच्या अभ्यासक निकी हेली...

भारतीय महिला संघाचा बांगलादेशावर 18 धावांनी विजय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिला क्रिकेटच्या टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत आज भारतीय महिला संघानं बांगलादेशावर 18 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय महिलांनी वीस षटकात सहा बाद 142 धावा...

म. जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्‍या आधार प्रमाणीकरणास प्रारंभ-मोरगाव व सासवडला शुभारंभ

पुणे : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पुणे जिल्‍ह्यातील सासवड आणि मोरगाव येथील पहिली यादी जाहीर झाली असून सायंकाळी 5 वाजेपर्यंत 1 लक्ष 51 हजार 863 खाती अपलोड...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात दोन जण निरीक्षणाखाली

मुंबई : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात दोन जण निरीक्षणाखाली आहेत. तर आतापर्यंत ८३ प्रवाशांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. आतापर्यंत मुंबई आंतरराष्ट्रीय...

विधिमंडळात विविध विभागांच्या २४ हजार ७२३ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी १५ हजार कोटी रुपये मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा आणि विधानपरिषदेत विविध विभागांच्या एकूण २४ हजार ७२३ कोटी...