वुहानवरुन आलेले महाराष्ट्रातील ५ जण राज्यात परतले
राज्यात 4 जण निरीक्षणाखाली
मुंबई : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाच्या विशेष विमानाने चीनच्या वुहान भागातून भारतात आलेल्या प्रवाशांना दिल्ली आणि मानेसर आर्मी कॅम्प येथे विलगीकरण कक्षात भरती करण्यात आले होते. विलगीकरण...
टोलनाक्यांवरील रांगा कमी करण्यासाठी लेनची संख्या वाढवा – सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांचे...
मुंबई : मुंबई - पुणे द्रुतगती महामार्ग, ठाणे, दहीसर, ऐरोली, वाशी येथील टोलनाक्यांवरील रांगा कमी करण्यासाठी लेन वाढवाव्यात, असे निर्देश देतानाच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) राज्यातील सर्व उड्डाणपुलांचा आढावा घेऊन त्यांच्या सुशोभीकरणात एकसुत्रता...
उद्योग, पर्यटन आदी क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र शासन सर्वतोपरी सहकार्य करेल – राजशिष्टाचार मंत्री आदित्य...
विविध देशांच्या महावाणिज्यदुतांशी साधला संवाद
मुंबई : जगभरातील विविध देशांशी संबंध वृद्धींगत करण्यास महाराष्ट्र राज्य उत्सूक आहे. महाराष्ट्र हे देशातील सर्वच बाबतीतील आघाडीचे राज्य आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून महाराष्ट्र हे...
कुक्कुट मांस व कुक्कूट उत्पादने पुर्णपणे सुरक्षीत
‘नोव्हेल करोना विषाणु’ प्रादुर्भावाशी कोणताही संबध नाही : पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह
पुणे : कुक्कुट पक्षी व कुक्कुट उत्पादने यांचा ‘नोव्हेल करोना विषाणु’ प्रादुर्भावाशी कोणताही संबध नाही. कुक्कुट मांस व...
सैन्य दलाच्या जवानांशी दुर्व्यवहार केल्याप्रकरणी महाराष्ट्र सदनातील अधिकाऱ्यास केले पदावरुन कार्यमुक्त
राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतली प्रकरणाची तातडीने दखल
मुंबई : नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनातील उपहारगृहात सैन्य दलाच्या बॅंड पथकातील जवानांसमवेत दुर्व्यवहार केल्याप्रकरणी सदनचे सहायक निवासी आयुक्त (राजशिष्टाचार) विजय कायरकर यांना...
निरा उजवा व डावा कालव्यातील पाण्याचे समन्यायी वाटप करण्याचा निर्णय ; लाभक्षेत्रात सिंचन आणि पिण्यासाठी...
मुंबई (वृत्तसंस्था) : निरा देवघर व गुंजवणी धरणाचे कालवे कार्यान्वित नसल्यामुळे विना वापर राहणारे पाणी समन्यायी तत्वावर तात्पुरत्या स्वरुपात निरा उजवा आणि डावा कालवा येथील लाभक्षेत्रास वाटप करण्याचा निर्णय...
आशियायी कुस्ती स्पर्धेत ग्रेको रोमन प्रकारात आशु, आदित्य कुंडू आणि हरदीपनं पटकावली कांस्य पदकं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवी दिल्ली इथं सुरु असलेल्या आशियायी कुस्ती स्पर्धेत ग्रेको रोमन प्रकारात आशु, आदित्य कुंडू आणि हरदीपनं आपापल्या वजनी गटात काल कांस्य पदकं जिंकली. भारतानं आतापर्यंत...
महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 10 हजार कोटी आकस्मिकता निधीतून घेण्यास मान्यता ; अध्यादेश...
मुंबई : महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीकरिता 10 हजार कोटी इतका निधी आकस्मिकता निधी अग्रीमाद्वारे उपलब्ध करून देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या संदर्भातील अध्यादेश विधी व...
पुनर्वसनासाठी आवश्यक निधी तातडीने देणार – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार
पुणे : अतिवृष्टीने बाधित झालेल्या नागरिकांसाठी व चारा टंचाईसाठी लागणारा अत्यावश्यक निधी तातडीने दिला जाईल, अशी ग्वाही बहुजन कल्याण विभाग, खार जमिनी विकास, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री...
शालेय विद्यार्थ्यांना मोफत चष्मे पुरविणार
मुंबई : राज्यातील सर्व शासकीय व अनुदानीत शाळांमधील 6 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांमधील दृष्टीदोष निवारण्यासाठी त्यांना मोफत चष्मे पुरविण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली. या योजनेसाठी सुमारे 20 कोटी...










