देशातल्या महिलांचं प्रत्येक क्षेत्रात असलेलं योगदान देशातल्या नागरिकांना विश्वास आणि बळ देत आहे –...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या महिलांचं प्रत्येक क्षेत्रात असलेलं योगदान अमृत महोत्सवी वर्षात आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी देशातल्या नागरिकांना विश्वास आणि बळ देत आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाईची पीक विम्याची प्रलंबित रक्कम येत्या ३१ मे पर्यंत देण्यात येईल –...
मुंबई (वृत्तसंस्था) : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाईची पीक विम्याची प्रलंबित रक्कम येत्या ३१ मे पर्यंत देण्यात येईल, अशी ग्वाही कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. विरोधी पक्षनेते...
संसदेचं कामकाज सलग चौथ्या दिवशी तहकूब
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राहुल गांधी यांचं देशातल्या लोकशाही संदर्भातलं विधान आणि अदानी समुहाच्या मुद्द्यावरुन संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आज पुन्हा सुरुवातीला २ वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब झालं....
राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा तडाखा
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात विविध जिल्ह्यात कालपासून अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाउस झाला. नाशिक जिल्ह्यात काल मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह मुसळधार अवकाळी पाऊस...
राज्यातल्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात घटनापीठासमोर आज दोन्ही पक्षांचा युक्तिवाद संपला. यासंदर्भातला निर्णय सर्वोच्च न्यायालयानं राखून ठेवला आहे. राजकीय पक्ष हा विधीमंडळ पक्षापेक्षा वरचढ आहे या दाव्याचा...
शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी ३० हजार शिक्षकांची भरती पूर्ण करण्याची राज्य सरकारची विधानसभेत ग्वाही
मुंबई (वृत्तसंस्था) : येत्या शैक्षणिक वर्षाच्या आधी राज्यात ३० हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल अशी ग्वाही शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सभागृहात दिली. हा प्रश्न अजित...
महाराष्ट्र शासनाचे ११ वर्ष मुदतीचे २ हजार ५०० कोटींचे रोखे विक्रीस सुरूवात
मुंबई : राज्य शासनाच्या ११ वर्षे मुदतीच्या एकूण २ हजार ५०० कोटींच्या रोखे विक्रीची अधिसूचना वित्त विभागाने जारी केली आहे. ही रोखे विक्री शासनाच्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येणार...
महाराष्ट्र शासनाचे नऊ वर्ष मुदतीचे २ हजार ५०० कोटींचे रोखे विक्रीस उपलब्ध
मुंबई : राज्य शासनाच्या नऊ वर्षे मुदतीच्या एकूण 2 हजार 500 कोटींच्या रोखे विक्रीची अधिसूचना वित्त विभागाने जारी केली आहे. ही रोखे विक्री शासनाच्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येणार...
सैनिकांसाठी उपयुक्त स्वदेशी शस्त्रांच्या निर्मितीत ह्यूमन फॅक्टर इंजिनिअरींगचा वापर केला पाहिजे असं सैन्य दल...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वदेशी शस्त्रांच्या निर्मितीत सैनिकांना वापरण्यास सुलभ असलेल्या शस्त्रांची निर्मिती करताना सैनिकांच्या शारिरिक क्षमतेचा विचार करुन या निर्मितीत ह्यूमन फॅक्टर इंजिनिअरींगचा वापर केला पाहिजे असं मत ...
H3N2 चा प्रादुर्भाव वाढत असल्यानं सरकारनं तातडीनं उपाययोजना कराव्या अशी अजित पवार यांची मागणी
मुंबई (वृत्तसंस्था) : एच ३एन २ विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं सरकारनं त्यावर तातडीनं उपाययोजना कराव्या, अशी मागणी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी आज विधानसभेत केली. जुन्या निवृत्ती वेतन...











