केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची सदिच्छा भेट
मुंबई : केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली.
स्टार्टअप सप्ताहामध्ये सहभागी होण्यासाठी नवउद्योजकांनी अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई : राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीतर्फे तरुण आणि नवउद्योजकांच्या कल्पनांना चालना देण्यासाठी लवकरच ‘महाराष्ट्र स्टार्टअप’ सप्ताह आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये सहभागी होण्याकरिता अर्ज करण्यासाठी इच्छुक स्टार्टअप्सनी www.msins.in/startup-week या संकेतस्थळाला भेट द्यावी...
आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतले दर्शन
मसुरे-आंगणेवाडी लघु पाटबंधारे योजनेस प्रशासकीय मान्यता
सिंधुदुर्ग : आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दर्शन घेतले. आंगणे कुंटुंबियाच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. यावेळी सुमारे 22 कोटी 12 लाख खर्चाच्या मसुरे...
उद्यापासून १२ वीची परीक्षा; विद्यार्थ्यांनी तणावमुक्त राहून परीक्षा देण्याचे शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांचे...
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (बारावी) उद्या, दि. 18 फेब्रुवारीपासून राज्यात सुरु होत आहे. महत्त्वाची असणारी ही परीक्षा...
‘सारथी’ संस्थेच्या विद्यार्थ्यांना तीन दिवसात विद्यावेतन देणार – बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांची...
‘सारथी’ संस्थेच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन मागे
मुंबई : ‘सारथी’ संस्थांतर्गत स्पर्धा परिक्षांच्या तयारीसाठी मराठा-कुणबी समाजातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती आणि विद्यावेतन दिले जाते. परंतू फेब्रुवारी महिन्यात दिले जाणारे विद्यावेतन अजूनही मिळाले नसल्याने ‘सारथी’ संस्थेचे...
बारावीच्या परीक्षेसाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा
मुंबई : शैक्षणिक वाटचालीमध्ये दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा हा महत्त्वाचा टप्पा असतो. उच्च शिक्षणात पदार्पण करण्यासाठी बारावीची परीक्षा ही महत्त्वाची पायरी आहे. उद्यापासून सुरू होणाऱ्या बारावीच्या परीक्षा देणाऱ्या राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना राज्याचे...
राज्यातील १२वीच्या विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी परिवहन मंत्री ॲड.अनिल परब यांच्या शुभेच्छा
मुंबई : उद्यापासून सुरु होणाऱ्या 12 वीच्या अंतिम परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड.अनिल परब यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
ॲड.परब यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे की, विद्यार्थ्यांच्या...
राजधानी दिल्लीत वैविध्यपूर्ण कार्यक्रमांसह ‘शिवजयंती सोहळा’
10 देशांचे राजदूत प्रमुख पाहुणे, हणमंतराव गायकवाडांना छत्रपती शिवाजी महाराज भूषण पुरस्कार
नवी दिल्ली : शिवजयंती राष्ट्रोत्सव समिती आणि अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्यावतीने दिल्ली येथे आयोजित होणाऱ्या शिवजयंती सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमात 10 देशांचे...
राज्यातील ६० जण कोरोना निगेटिव्ह
पाच जण रुग्णालयात निरीक्षणाखाली
मुंबई : राज्यात विविध रुग्णालयात निरीक्षणाखाली असलेल्या ६४ जणांपैकी ६० जणांचा प्रयोगशाळा नमुना अहवाल कोरोना निगेटिव्ह आला आहे. ५९ जणांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. सध्या पाच जण...
‘दिशा’ कायद्याची माहिती घेण्यासाठी गृहमंत्री गुरूवारी जाणार आंध्र प्रदेशला
मुंबई : महिलांवरील अत्याचारांविषयी राज्यशासन संवेदनशील असून याबाबत राज्यात कठोर कायदा आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्याअनुषंगाने आंध्र प्रदर्शने केलेल्या 'दिशा' कायद्याची माहिती घेण्यासाठी आपण स्वतः गृहराज्यमंत्री तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत दिनांक 20...











