महाराष्ट्रातील विकास प्रकल्पांसाठी जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी – जायका यांनी अर्थसहाय्य करण्याची मुख्यमंत्र्यांची विनंती

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई तसेच महाराष्ट्रात येणाऱ्या काळात अनेक मोठे विकास प्रकल्प सुरु होत असून त्यासाठी जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी – जायका यांनी अर्थसहाय्य करावं अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ...

सरकारनं जुनी पेन्शन योजना लागू करायला काय हरकत आहे? उद्धव ठाकरे यांचा सवाल

मुंबई (वृत्तसंस्था) : सरकारनं जुनी पेन्शन योजना लागू करायला काय हरकत आहे? असा सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. मोठी महाशक्ती पाठीशी असताना सरकारला भार वाढण्याची चिंता नसावी,...

राज्यातल्या १७ लाख कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग नोंदवल्याची संघटनेची माहिती

मुंबई (वृत्तसंस्था) : सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीनं पुकारलेला आजचा संप १०० टक्के यशस्वी झाल्याचं आणि यात राज्यातल्या १७ लाख कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवल्याचं संघटनेनं म्हटलं आहे. जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी...

लहान शेतकऱ्यांची प्रगती झाल्याने देशाचं स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढेल- मंत्री नरेंद्र सिंग तोमर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या लहान शेतकऱ्यांची प्रगती झाली तर त्यामुळे देशाचं स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढेल असं कृषी आणि शेतकरी विकास मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी म्हटलं आहे. ते...

लघु उद्योगाच रूपांतर मध्यम आकाराच्या कंपन्यांमध्ये करण्याचा स्मृती इराणी यांचा महिलांना सल्ला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांनी आज महिलांना लघु उद्योगाच रूपांतर मध्यम आकाराच्या कंपन्यांमध्ये करण्याचा सल्ला दिला. नवी दिल्ली इथल्या कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री...

जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करावी या मागणीसाठी विधानपरिषदेत विरोधकांचा गदारोळ आणि सभात्याग

मुंबई (वृत्तसंस्था) : नोव्हेंबर २००५ नंतरच्या कालावधीत सेवेत रुजू झालेल्या १८ लाख सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करावी ही मागणी करत विधानपरिषदेत आज...

शेतकऱ्यांना ३१ मार्चपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याच्या विभागीय आयुक्तांकडून सर्व बँकांना सूचना – सहकार मंत्री अतुल सावे

मुंबई : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजनेअंतर्गत अल्पमुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर लाभ देण्यात येत आहे. येत्या 31 मार्चपर्यंत शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ...

परिवहन महामंडळ, महामेट्रोबरोबर बैठक घेणार – दादाजी भुसे

मुंबई : पुणे मेट्रोच्या कामामुळे पुणे येथील स्थानिक वाहतूक सेवेत बदल करण्यात आला आहे, त्यामुळे राज्य परिवहन मंडळ आणि महामेट्रोबरोबर आज बैठक घेण्यात येईल, असे मंत्री दादा भुसे यांनी...

‘एच३ एन२’ फ्ल्यू संदर्भात काळजी घेण्याचं राज्यसरकारचं आवाहन

मुंबई (वृत्तसंस्था) : 'एच३एन२’ फ्लूचा प्रादुर्भाव वेळीच रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी विधानसभेत आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. नीती आयोगाच्या बैठकीनंतर केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी ‘एच३ एन२’...

योग महोत्सव २०२३ मध्ये सर्वांनी सहाभागी होण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : योग महोत्सव 2023 मध्ये सर्वांनी सहाभागी होण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथल्या ताल कटोरा स्टेडिअम मध्ये आज आणि उद्या योग...