माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करण्यासाठी जर्मनी- महाराष्ट्र शासनाचा सामंजस्य करार

मुंबई :  माहिती तंत्रज्ञान, वाहन, पायाभूत सुविधा, कला-संस्कृतीसह पर्यावरण क्षेत्रात एकत्रित काम करण्यासाठी जर्मनीतील बॅडन- -ह्युटनबर्ग तसेच महाराष्ट्र शासन यांच्यात सह्याद्री आतिथीगृह येथे सामंजस्य करार झाला. महाराष्ट्र शासनाच्या वतीने उद्योगमंत्री...

महाराष्ट्रातील पर्यटनवृद्धीसाठी चेन्नई येथे भव्य ‘रोड शो’

मुंबई : महाराष्ट्रातील पर्यटनाच्या प्रसिद्धीसाठी राज्याच्या पर्यटन संचालनालयामार्फत चेन्नई येथे भव्य 'रोड शो'चे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्राचा समृद्ध पर्यटन वारसा तिथे सादर करण्यात आला. याशिवाय महाराष्ट्रातील विविध कलाप्रकार, सांस्कृतिक...

देशात ई-लोकशाही प्रणालीचा प्रारंभ करण्यासाठी ई-गव्हर्नन्स परिषद उपयुक्त – सुभाष देसाई

23 व्या राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषदेचे उद्‍घाटन मुंबई :  राज्य शासन प्रशासकीय कामकाजात माहिती तंत्रज्ञानाचा अधिकाधिक प्रभावीपणे वापर करत असून याद्वारे देशात ई-लोकशाही प्रणालीचा प्रारंभ करण्यासाठी ई-गव्हर्नन्स परिषद उपयुक्त ठरेल, असा विश्वास...

बाडन-वुर्तम्बर्गच्या धोरण समन्वय मंत्र्यांनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई : जर्मनीतील बाडन-वुर्तम्बर्ग या राज्याच्या धोरण समन्वय मंत्री तेरेसा शॉपर यांनी एका उच्चस्तरीय शिष्टमंडळासह राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली. बाडन-वुर्तम्बर्गची राजधानी असलेल्या स्टूटगार्ट व मुंबई...

पोलीस दल देणार तंदुरूस्तीचा संदेश; रविवारी ‘महाराष्ट्र पोलीस आंतरराष्ट्रीय दौड’

मुंबई : महाराष्ट्र राज्य पोलीस दलाच्या वतीने मुंबईमध्ये रविवार दि. 9 फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय दौडचे (महाराष्ट्र पोलीस इंटरनॅशनल मॅरेथॉन) आयोजन केले आहे. शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व जनतेपर्यंत पाहोचविण्याचा उद्देश या...

महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ १५ एप्रिलपुर्वी द्या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे...

योजनेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीपासून मुख्यमंत्री - उपमुख्यमंत्री दररोज आढावा घेणार मुंबई : राज्यातील सुमारे ३६ लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देणारी महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना १५ एप्रिलपूर्वी पूर्ण करावी. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून...

महाराष्ट्राची संस्कृती दर्शविणाऱ्या कला प्रदर्शनाचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई : विविधतेत एकतेचे प्रदर्शन घडविणारी महाराष्ट्राची संस्कृती कलाकारांनी कुंचल्याने साकारली आहे. चित्रप्रदर्शनातील अंजिठा -एलोरा येथील चित्रशैली जशी अमर आहे, त्याचप्रमाणे तुमची कलाही कायम स्मरणात राहो अशी सदिच्छा राज्यपाल तथा...

राजधानीत १४ ते २१ फेब्रुवारीदरम्यान ‘छत्रपती शिवाजी महोत्सवाचे’ आयोजन

नवी दिल्ली : श्री छत्रपती शिवाजी महाराज मेमोरियल नॅशनल कमिटी आणि दिल्लीतील मराठी संस्था यांच्या वतीने  14 ते 21 फेब्रुवारी 2020 दरम्यान छत्रपती  शिवाजी  महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘छत्रपती  शिवाजी महोत्सवात’  वैविध्यपूर्ण...

राहण्यासाठी उत्तम दर्जाचे शहराकरिता सर्वेक्षणात सहभागी होण्याचे आवाहन

इज ऑफ लिव्हिंग सर्वेक्षणात पुण्यासह 114 शहरांचे मूल्यांकन होत आहे पुणे : नागरिकांना राहण्यासाठी उत्तम दर्जाची शहरे निर्माण व्हावीत या दृष्टीने कोणत्या शहरांची राहण्यासाठी योग्यता (लिव्हेबिलिटी) अधिक आहे याबाबत केंद्र...

निर्देशांचे पालन न करणाऱ्या घातक रासायनिक कारखान्यांवर कारवाई करणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ठाणे : डोंबिवली औद्योगिक वसाहतीतील घातक रासायनिक कारखान्यांची तपासणी करून वर्गवारी करण्यात येणार आहे. महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाने दिलेल्या निर्देशांचे पालन करणे सर्व कारखान्यांना बंधनकारक आहे. जे कारखाने नियम, निर्देश...