कलाकारांसाठी ‘सांस्कृतिक केंद्र’ तयार करण्यासाठी नियोजन करण्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांचे निर्देश

मुंबई : मुंबईत अनेक क्षेत्रात करिअर करण्यासाठी विविध कलाकार येत असतात. या कलाकारांना भेटण्यासाठी, समन्वयासाठी 'सांस्कृतिक केंद्र' तयार करण्याचे नियोजन करण्यात यावे अशा सूचना सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी...

संगमनेरमधील आदिवासी वसतिगृहात निकृष्ट भोजन देणाऱ्यांवर कारवाई

मुंबई : नवीन संगमनेर येथील शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी निकृष्ट जेवणामुळे केलेल्या अन्नत्याग आंदोलनाची आदिवासी विकास विभागाने दखल घेतली असून विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार योग्य ती कार्यवाही सुरू करण्यात येत...

पुणे येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या समस्या सोडविण्यासाठी समिती गठित – उदय सामंत

मुंबई : पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या समस्या सोडविण्यासाठी समिती गठीत करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. मंत्रालयात पुणे स्वायत्त संस्थेच्या प्रगतीबाबत...

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी’ चित्रपट युवा पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल -उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई : समाजात आदर्श निर्माण केलेल्या व्यक्तींचे चित्रपट प्रदर्शित केल्याने तरूण पिढीला प्रेरणा मिळते. ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी’ चित्रपट महाराष्ट्राबरोबरच देशातील युवा पिढीसाठी मार्गदर्शक, प्रेरणादायी ठरेल. ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी’ चित्रपटामुळे त्यांचे कार्य,...

यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी उच्च ध्येय, इच्छाशक्ती आणि दृढ संकल्प जोपासण्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी...

शिवाजी विद्यापीठाचा 56 वा दीक्षान्त समारंभ कोल्हापूर : जीवनात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी उच्च ध्येय डोळ्यासमोर ठेवून मेहनत, कष्ट, त्याग, इच्छाशक्ती आणि दृढ संकल्प जोपासावा, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. शिवाजी विद्यापीठाचा 56...

सामान्य वीज ग्राहकांना कमीत कमी दरात वीज देण्यासाठी शासन सकारात्मक – ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत

मुंबई : सर्वसामान्य वीज ग्राहकांना मिळणारी वीज ही कमीत कमी दराची असावी, याबाबत शासन सदैव सकारात्मक असल्याची ग्वाही ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी दिली. महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना यांच्या समवेत...

राज्यपालांनी घेतले करवीर निवासिनीचे दर्शन

कोल्हापूर  : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज करवीर निवासिनी अंबाबाई-महालक्ष्मीचे दर्शन घेतले. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे...

पाच अब्ज डॉलर्सचं संरक्षणसामुग्री निर्यातीचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं उद्दिष्ट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी पाच वर्षात संरक्षणसामुग्रीच्या निर्यातीसाठी केंद्र सरकारनं पाच अब्ज डॉलर्सचं उद्दिष्ट ठेवलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ही माहिती दिली. ते काल लखनौमधे डिफेन्स-एक्सपो 2020 च्या...

अक्षय ठाकूरची दया याचिका फेटाळली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीतल्या निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणातला दोषी अक्षय ठाकूरची दया याचिका राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काल फेटाळली. यापूर्वी या प्रकरणातले दोषी विनय शर्मा आणि मुकेश सिंग...

अमेरिकी सिनेटकडून महाभियोगाच्या आरोपांमधून अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप दोषमुक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्यावर चालवलेल्या महाभियोगात सिनेटनं त्यांना सर्व आरोपांमधून दोषमुक्त केलं आहे. सत्तेचा गैरवापर आणि प्रतिनिधी गृहाची अडवणूक केल्याच्या आरोपावरुन लावलेल्या दोन कलमांमधून सिनेटनं...