कर्मचारी संघटनांनी त्यांचा प्रस्तावित संप मागे घ्यावा- मुख्यमंत्री
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यशासकीय कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याच्या मागणीबाबत अभ्यास करण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्यात येणार असून, कर्मचारी संघटनांनी त्यांचा प्रस्तावित संप मागे घ्यावा असं आवाहन मुख्यमंत्री...
बॉर्डर गावस्कर करंडक कसोटी क्रिकेट स्पर्धेतला अंतिम सामना अनिर्णित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बॉर्डर गावस्कर करंडक कसोटी क्रिकेट स्पर्धेचा अहमदाबाद इथला सामना आज अनिर्णित राहिल्यानं करंडक भारतानेच राखला आहे. चार सामन्यांच्या मालिकेतला हा चौथा सामना होता. पहिले दोन...
ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात दोन श्रेणीत भारताला पुरस्कार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑस्कर पुरस्कारावर दोन श्रेणीत भारताला पुरस्कार मिळाले आहेत. एस एस राजामौली दिग्दर्शित आर आर आर या चित्रपटाच्या नाटू नाटू या गीताला बेस्ट ओरिजनल साँग म्हणून...
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्राच्या पहिल्याच दिवशी राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरुन गदारोळ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात पहिल्याच दिवशी सत्ताधारी पक्ष सदस्यांनी गदारोळ केल्यानं कामकाज तहकूब करावं लागलं. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लंडनमध्ये भारतातल्या लोकशाहीबाबत केलेल्या...
वाळू उपशाचं नवं धोरण राज्यसरकार चालू अधिवेशनातच जाहीर करणार
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकार वाळू उपशाचं नवे धोरण याच अधिवेशनात जाहीर करेल. यात वाळू लिलाव बंद करून शासन वाळू उपसा करणार असल्याची घोषणा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील...
महाराष्ट्रात कांदा उत्पादकांना प्रतिक्विंटल ३०० रुपये मदत देण्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा
मुंबई (वृत्तसंस्था) : अडचणीत सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रति क्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. देशातील कांदा उत्पादन त्याची...
जांबसमर्थ येथील समर्थ वंशज श्रीराम मंदिर संस्थानच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कृतज्ञता पत्र...
मुंबई : जांबसमर्थ येथील समर्थ वंशज श्रीराम मंदिर संस्थानच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कृतज्ञता पत्र प्रदान करण्यात आले. यावेळी समर्थ वंशज भूषण स्वामी, रामदासस्वामी संस्थानचे ट्रस्टी महेश कुलकर्णी, रोहित...
संपात सहभागी होणाऱ्या शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करणार – सचिव सुमंत भांगे
मुंबई : दि. १४ मार्च पासूनच्या संपात सहभागी होणाऱ्या शासकीय- निमशासकीय कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे सामान्य प्रशासन विभागाचे (सामाजिक विकास समन्वय) सचिव सुमंत भांगे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले...
राज्याच्या विकासात महिलांचे भरीव योगदान – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पालघर : आरोग्य, शिक्षण, उद्योग, प्रशासन अशा विविध क्षेत्रांमध्ये महिलांनी उत्कृष्ट कार्य करून राज्याच्या विकासात आपले भरीव योगदान देतानाच आपली वेगळी ओळख निर्माण केली असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...
जर्मनीतील हँबर्ग शहरांत झालेल्या गोळीबारांत ७ जण ठार अनेक जण जखमी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जर्मनीतील हँबर्ग शहरांत झालेल्या गोळीबारांत ७ जण ठार आणि अनेक जण जखमी झाले आहेत. गोळीबार करणाऱ्या इसमाला पकडण्यासाठी पोलीस गेले असता जेहोवाज विटनेसेस या संघटनेच्या केंद्रांत...











