उन्हाळ्यात विजेची वाढती मागणी हे लक्षात घेऊन वाजवी दराने अखंड वीजपुरवठा करता यावा या...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उन्हाळ्यात विजेची मागणी वाढते हे लक्षात घेऊन वाजवी दराने अखंड वीजपुरवठा करता यावा या दृष्टीने केंद्र सरकारनं एक विशेष पोर्टल सुरु केलं आहे. केंद्रीय वीज...
न्यूयॉर्क टाईम्स ने काश्मीरमधल्या वृत्तपत्र स्वातंत्र्याविषयी प्रकाशित केलेला लेख खोडसाळ आणि काल्पनिक असल्याची टीका...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यूयॉर्क टाईम्स ने काश्मीरमधल्या वृत्तपत्र स्वातंत्र्याविषयी प्रकाशित केलेला लेख खोडसाळ आणि काल्पनिक असल्याची टीका, माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी केली. ठाकूर यांनी...
बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट स्पर्धेतल्या चौथ्या सामन्यात चहापानापर्यंत ऑस्ट्रेलियाच्या 7 गडी बाद 409 धावा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट स्पर्धेत अहमदाबाद इथं सुरु असलेल्या चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं आपला पहिला डावात आज दुसऱ्या दिवशी पुढं सुरु केला. कॅमेरॉन ग्रीनच्या शतकानंतर आता...
महिलांसाठीच्या खेलो इंडिया दस का दम स्पर्धांचं केंद्रीय क्रीडामंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिला सक्षमीकरणाचं प्रतिबिंब क्रीडाक्षेत्रातल्या महिलांच्या कामगिरीत पहायला मिळतं असं केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटलं आहे. जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित खास महिला खेळाडूंसाठी केंद्रीय क्रीडा...
महिलांच्या विकासाला अग्रक्रम देऊन देश प्रगतीपथावर वाटचाल करीत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिलांच्या विकासाला अग्रक्रम देऊन देश प्रगतीपथावर वाटचाल करीत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. महिलांचं आर्थिक सक्षमीकरण या विषयावर अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमधे दूरदृष्यप्रणालीमार्फत ते बोलत...
महिलांना सवलतीच्या दरात सॅनिटरी पॅड्स देण्याची अस्मिता योजना पुन्हा सुरू करण्याचं वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचं...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सवलतीच्या दरात सॅनिटरी पॅड्स देण्याची अस्मिता योजना राज्यात पुन्हा सुरू करणार असल्याचं वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी आज विधानसभेत सांगितलं. ते आज प्रश्नोत्तराच्या तासात...
राज्य शासनाचे आठ वर्षे मुदतीचे २ हजार ५०० कोटींचे रोखे विक्रीस
मुंबई : राज्य शासनाच्या आठ वर्षे मुदतीच्या एकूण 2 हजार 500 कोटींच्या रोखे विक्रीची अधिसूचना वित्त विभागाने जारी केली आहे. ही रोखे विक्री शासनाच्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून...
महाराष्ट्र शासनाचे दहा वर्ष मुदतीचे २ हजार ५०० कोटींचे रोखे विक्रीस
मुंबई : राज्य शासनाच्या दहा वर्षे मुदतीच्या एकूण 2 हजार 500 कोटींच्या रोखे विक्रीची अधिसूचना वित्त विभागाने जारी केली आहे. ही रोखे विक्री शासनाच्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून...
शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज भरणे ही विद्यार्थी व शाळेची संयुक्त जबाबदारी – मंत्री दीपक केसरकर
मुंबई : राज्यातील आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने आर्थिक सहाय्य करण्यासाठी एनएमएमएस (नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप) शिष्यवृत्ती देण्यात येते.
ही केंद्र शासनाची योजना असून अर्ज भरण्यासाठी शाळांनी...
मनी लॉंड्रिंग प्रतिबंधक कायदा २००२ हा क्रिप्टो करन्सी आणि इतर आभासी मालमत्तांमधील व्यवहारांनाही लागू...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मनी लॉंड्रिंग प्रतिबंधक कायदा २००२ हा क्रिप्टो करन्सी आणि इतर आभासी मालमत्तांमधील व्यवहारांनाही लागू होईल, असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या अधिसूचनेत...











