मुख्यमंत्री सचिवालय कक्षात संगणक व वाय-फायसह अत्याधुनिक सुविधा-डा म्हैसेकर
पुणे : पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात 'मुख्यमंत्री सचिवालय कक्ष' दिनांक २० जानेवारी पासून सुरु करण्यात आला असून या कक्षामध्ये संगणक व वाय फाय सुविधेसह आवश्यक त्या अत्याधुनिक सुविधा पुरवण्यात...
२६ जानेवारीपासून मुंबई शहर आणि उपनगरात मॉल आणि काही व्यापारी आस्थापनं रात्रभर सुरु राहणार
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात २६ जानेवारीपासून मॉल आणि काही व्यापारी आस्थापनं रात्रभर सुरु राहणार आहेत. आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत या निर्णयाला मंजूरी देण्यात आली. या निर्णयामुळे पोलिसांवर...
बहुजनांच्या कल्याणासाठी अर्थसंकल्पात स्वतंत्र निधीची मागणी – राज्यमंत्री बच्चू कडू
मुंबई : बहुजनांच्या कल्याणासाठी स्थापन करण्यात आलेल्या इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग विभागासाठी असलेल्या विविध योजना सक्षमपणे राबविण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात...
तालुकास्तरावर शेतकरी समन्वय समितीसह शेतकरी सन्मान व मार्गदर्शन कक्षाची स्थापना – कृषिमंत्री दादाजी भुसे...
मुंबई : राज्यात उद्यापासून तालुकास्तरावर शेतकरी समन्वय समिती स्थापन करण्यात येणार असून कृषी विभागाच्या कार्यालयामध्ये शेतकरी सन्मान व मार्गदर्शन कक्ष स्थापन केला जाणार आहे, अशी माहिती कृषिमंत्री दादाजी भुसे...
सफाई कर्मचाऱ्यांसाठी १६ हजार घरे मुंबईत उपलब्ध करुन देणार – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे
मुंबई : मुंबई शहरात सफाई कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी 16 हजार घरे उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. सफाई कर्मचाऱ्यांच्या...
‘शिवभोजना’साठी आधारकार्डची सक्ती नाही – अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची माहिती
मुंबई : दिनांक 26 जानेवारी रोजी सुरु होणारी 'शिवभोजन' योजना ही गरीब व गरजू व्यक्तींसाठी आहे. यासाठी आधारकार्डची सक्ती करण्यात आलेली नाही. शिवभोजन केंद्रावर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य देऊन शिवभोजन...
शालेय शिक्षण विभागाची पुनर्रचना आवश्यक – शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू
शालेय शिक्षण विभागाचा आढावा
मुंबई : शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये समन्वय साधून जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्यस्तरावर आणि देशपातळीवर स्वत:च्या क्षमतांना न्याय देता आला पाहिजे. शिक्षण विभागामध्ये सुसूत्रता आणत...
मुंबईच्या विकासात महापालिकेचे योगदान मोलाचे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
वाईल्ड लाईफ मुंबई चित्रफितीचा शुभारंभ
मुंबई : मुंबईच्या विकासात आणि प्रगतीत मुंबई महानगरपालिकेचे मोलाचे योगदान असून, याचे श्रेय महानगर पालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना जाते असे गौरवोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले.
मुंबई...
राज्यातील पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व माध्यमांच्या शाळांत मराठी भाषा शिकविण्याची सक्ती करणार – मराठी...
येत्या अधिवेशनात कायदा करणार
मुंबई : राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांत पहिली ते दहावीपर्यंत मराठी विषय शिकवणे सक्तीचे करण्याबाबत पुढील महिन्यात होत असलेल्या अधिवेशात कायदा करणार असल्याची माहिती मराठी भाषा मंत्री...
खासदार शरद पवार, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केली इंदू मिल येथील डॉ.बाबासाहेब...
मुंबई : इंदू मिल येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित भव्य स्मारकाच्या कामाची व आराखड्याची सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे व खासदार शरद पवार यांनी पाहणी केली.
सामाजिक न्याय मंत्री...











