तैवानच्या अध्यक्षा साई इन वेंग यांचा सार्वत्रिक निवडणुकीत विजय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : साई इंग वेन या तैवानच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून निवडून आल्या आहेत. मोठ्या मताधिक्यानं तैवानच्या जनतेनं त्यांच्या हाती सत्ता सोपवली. त्यांचे मुख्य प्रतिस्पर्धी, चीन धार्जिण्या कुओमिंतांग...

खेलो इंडियामधे आज विविध खेळांची रेलचेल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुवाहाटी इथं सुरु असलेल्या खेलो इंडिया स्पर्धेत आज विविध खेळांच्या स्पर्धा होणार आहेत. यात प्रामुख्यानं जिम्नॅस्टीक, सायकलींग, मैदानी स्पर्धा, टेबल टेनिस आणि ज्युडो यांचा समावेश...

पर्यटन संचालनालयाची ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ चित्रपटासह भागीदारी

महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांची माहिती चित्रपटाच्या माध्यमातून देश-विदेशात पोहोचणार मुंबई : राज्यात व्यावसायिक आणि प्रोत्साहनपर पर्यटन उपक्रम राबविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनालयाने 'तान्हाजी : द अनसंग वॉरियर' या चित्रपटासह भागीदारी केली आहे. या भागीदारीच्या...

गोताबाया राजपक्षे यांनी २०१५ ते २०१९ दरम्यान दाखल केलेल्या खटल्यांच्या चौकशीसाठी चौकशी आयोगाची नियुक्ती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबाया राजपक्षे यांनी आधीच्या सरकारच्या काळात २०१५ ते २०१९ दरम्यान राजकीय सुडबुद्धीनं ज्यांच्यावर खटले दाखल केले होते त्याची चौकशी करण्यासाठी काल सेवानिवृत्त न्यायमूर्ती...

ओमानचे सुलतान काबूस बिन सैद अल सैद यांचं वयाच्या ७९व्या वर्षी निधन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ओमानचे सुलतान काबूस बिन सैद अल सैद यांचं वयाच्या ७९व्या वर्षी काल संध्याकाळी निधन झालं. आखाती देशांमध्ये सर्वात जास्त काळ त्यांनी सत्ता उपभोगली. त्यांना मोठ्या...

युक्रेनचं विमान पाडल्याबद्दल इराणकडून खेद व्यक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेनचं विमान पाडल्याप्रकरणी इराणचे राष्ट्रपती हसन रुहानी यांनी खेद व्यक्त केला आहे. चुकून क्षेपणास्त्र डागण्यात आल्यामुळे युक्रेनचं विमान कोसळून १७६ निष्पाप लोकांचा मृत्यू झाल्याचं सशस्त्र...

इराणच्या धातूच्या निर्यातीवर अमेरिकेचे नवीन निर्बंध

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराणच्या धातूच्या निर्यातीवर अमेरिकेनं नवीन निर्बंध लावले आहेत, अशी माहिती अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री, माईक पॉम्पीओ यांनी दिली. त्याबरोबरच इराणच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांवर देखील निर्बंध लावण्यात आले...

पोलाद क्षेत्राच्या वेगवान विकासाद्वारे देशाच्या पूर्व भागात एकूण 70 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणूकीची अपेक्षा पोलाद...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पोलाद क्षेत्राच्या वेगवान विकासाद्वारे देशाच्या पूर्व भागात एकूण 70 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणूकीची अपेक्षा पोलाद मंत्रालय करत आहे, असं केंद्रीय पोलाद मंत्री धमेंद्र प्रधान यांनी सांगितलं. ते...

आगामी काळात भारताला १०० टक्के साक्षर करण्यासाठी सर्व भागधारकांनी एकत्रितपाने काम करायला हवं –...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी काळात भारताला १०० टक्के साक्षर करण्यासाठी सर्व भागधारकांनी एकत्रितपाने काम करायला हवं. तामिळनाडू इथल्या राष्ट्रीय महाविद्यालयाच्या शतक महोत्सवी कार्यक्रमाचं उद्धाटन केल्यानंतर उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू...

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गुजरातच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गुजरातच्या दोन दिवसांच्या दौ-यावर जाणार आहेत, या दौ-यात ते गुजरात पोलीस आणि राज्य गृह मंत्रालयाच्या विविध प्रकल्पांचं गांधीनगरमधे उद्धाटन करतील. त्यानंतर गांधीनगर...