असममधल्या मूळ लोकांच्या जमीन आणि घरांचं रक्षण राज्य सरकार करत असल्याची असमचे मुख्यमंत्री सर्बानंद...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : असममधे आदिवासी जमातींच्या मूळ मालकीची जमीन त्यांच्याकडे राहील, अशी ग्वाही असमचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी दिली आहे. ते काल जोरहाट जिल्ह्यात एका कार्यक्रमात बोलत होते.
सत्तेवर...
स्थायी खाते क्रमांक आधारशी जोडण्यासाठी येत्या मार्चपर्यंत मुदतवाढ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पॅन अर्थात, स्थायी खाते क्रमांक आधारशी जोडण्याची मुदत येत्या मार्चपर्यंत वाढवली आहे.
आधी जाहीर केल्याप्रमाणे ही मुदत आज संपणार होती. स्थायी खाते क्रमांक आधारशी जोडण्यासाठी केंद्रीय...
उपमुख्यमंत्री आणि ३५ मंत्र्यांना राज्यपालांनी दिली शपथ
मुंबई : राज्य मंत्रिमंडळातील सदस्यांचा शपथविधी समारंभ आज येथील विधानभवनाच्या प्रांगणात संपन्न झाला. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची तर 25 सदस्यांना कॅबिनेट मंत्री पदाची आणि...
हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ देण्याचे अध्यक्ष नाना पटोले यांचे...
मुंबई : प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित ‘हवामानावर आधारित फळपीक विमा योजना’ सन २०१८-१९ या सालासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक विमा कंपन्यांनी विम्याचा लाभ द्यावा, असे निर्देश विधानसभेचे अध्यक्ष...
नवीन वर्षानिमित्त मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा
मुंबई : नवीन वर्षाचे स्वागत आपण सगळ्यांनी आनंदाने आणि उत्साहाने करुया असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवीन वर्षानिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात, एकविसाव्या शतकातील...
महाराष्ट्र पोलीस दलाच्या वर्धापनदिनानिमित्त गुरुवारी मरोळ प्रशिक्षण केंद्रात कार्यक्रम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रमुख...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती
मुंबई : महाराष्ट्र पोलीस दलाच्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवार, दि. 2 जानेवारी 2020 रोजी सकाळी 8 वाजता मरोळ येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
माल वाहतूकदारांनी ‘कॉमन कॅरिअर’ म्हणून नोंदणी प्रमाणपत्र घेण्याचे आवाहन
मुंबई : माल वाहतूक व्यवसायातील वाहतूकदार, ठेकेदार, बुकींग एजंट, दलाल, वाहतूक कंपनी, कागदपत्रे/ पाकीटे/ मालाची घरपोहोच वाहतूक करणारी कुरीअर कंपनी तसेच मालाची साठवणूक करणारे, वितरक, माल जमा करणारे व्यवसायिक...
वाहनांना ऑनलाईन प्रदूषण नियंत्रण चाचणी प्रमाणपत्र धारण करण्याचे आवाहन
मुंबई : केंद्र शासनाच्या अधिसूचनेनुसार सर्व प्रकारच्या वाहनांना दिनांक 1 एप्रिल 2019 पासून ऑनलाईन प्रदूषण नियंत्रण चाचणी प्रमाणपत्र धारण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानुसार वाहनांना ऑनलाईन पीयूसी धारण...
सर्व प्रकारची वैयक्तिक माहिती, एकाच माहिती संकलन केंद्रात एकवटणं आवश्यक असल्याचं श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोताबाया...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोताबाया राजपक्ष यांनी सर्व प्रकारची वैयक्तिक माहिती, एकाच माहिती संकलन केंद्रात एकवटणं आवश्यक असल्याचं म्हटलं आहे. कोलंबो इथं माहिती आणि दूरसंपर्क तंत्रज्ञान मंत्रालयाच्या...
तिसर्या ‘खेलो इंडिया’ युवा क्रीडा स्पर्धेच्या मशाल दौडीला आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तिसर्या ‘खेलो इंडिया’ युवा क्रीडा स्पर्धेच्या मशाल दौडीला आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते सुरुवात झाली. या क्रीडा स्पर्धा 10 ते 22 जानेवारी या कालावधीत...











