मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात राज्याचे शिष्टमंडळ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना भेटणार ; मुख्यमंत्री...

मुंबई : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात राज्याचे शिष्टमंडळ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेवून त्यांना त्याबाबत विनंती करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली. सदस्य छगन...

राज्यातील जनतेच्या हिताचे निर्णय घेणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : राज्यातील जनतेच्या हिताचे निर्णय घेतले जाणार आहेत. यामध्ये लोकायुक्त विधेयक, महाराष्ट्र कामगार कायदा सुधारणा, महाराष्ट्र राज्य व्यापार उद्योग गुंतवणूक यासारखे महत्त्वाचे विधेयके या अधिवेशनात येणार असून हे...

घाटजाई देवीच्या यात्रेनिमित्त गर्दी लक्षात घेता, वाहतुकीच्या मार्गांमध्ये बदल

मुंबई (वृत्तसंस्था) : सातारा जिल्ह्यातल्या पाचगणी इथल्या घाटजाई देवीच्या यात्रेनिमित्त भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता, येत्या १५ आणि १६ फेब्रुवारी रोजी या भागातल्या वाहतुकीच्या मार्गांमध्ये  बदल करण्यात आला आहे....

सुरक्षेच्या कारणामुळे मुंबई महानगर पालिका शांळांमध्ये बसवले जाणार सी सी टिव्ही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुरक्षेच्या कारणामुळे मुंबई महानगर पालिका शांळांमध्ये सी सी टिव्ही बसवण्याच निर्णय महानगर पालिका प्रशासनानं घेतला आहे. या बाबत काल प्रशासनातर्फे सांगण्यात आलं. या साठी प्रशासनानं...

मालाड इथं झोपडपट्टीला आग

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईतल्या मालाड इथं झोपडपट्टीला लागलेल्या आगीत एका १२ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला, तर एक व्यक्ती जखमी झाली. या व्यक्तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सकाळी...

पायाभूत सुविधांना प्राधान्य देताना पर्यावरणाचा समतोल राखण्याची काळजी घेऊ – मुख्यमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) : पायाभूत सुविधांना राज्य सरकारचं प्रधान्य असून विकासकामं करताना पर्यावरणाचा समतोल राखला जाईल, याची काळजी घेउन प्रकल्प राबवत इसल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते आज...

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना लोकसभा सचिवालयाची कारणे दाखवा नोटीस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या आभारदर्शक ठरावावर झालेल्या चर्चेत केलेल्या भाषणाबाबत लोकसभा सचिवालयानं त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. राहुल गांधी यांनी केलेल्या...

अदानी हिडेनबर्ग अहवाल प्रकरणी संसदेत आजही गदारोळ, राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेचं कामकाज एका महिन्याच्या मध्यांतरासाठी मार्चच्या १३ तारखेपर्यंत तहकूब करण्यात आलं आहे. अर्थसंकल्पाच्या पहिल्या भागाच्या शेवटच्या दिवशी विरोेधकांनी मल्लिकार्जून खरगे यांनी अदानी संदर्भात  केलेल्या भाषणाचा...

महाराष्ट्रासाठी यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पातली तरतूद संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या तरतुदीच्या ११ पट -अनुराग ठाकूर

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात 13 हजार सातशे कोटी रुपये तरतूद असून ही रक्कम संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळातल्या तरतुदीच्या जवळजवळ 11 पट असल्याचं केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर...

संरक्षणविषयक सामुग्रीची निर्यात ५०० कोटी अमेरिकन डॉलर्सवर घेऊन जाण्याचं सरकारचं उद्दिष्ट – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताची संरक्षणविषयक सामुग्रीची  निर्यात २०२४-२५ पर्यंत ५०० कोटी अमेरिकन डॉलर्सवर घेऊन जाण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज सकाळी बंगळुरू...