भारत २०४० पूर्वी चंद्रावर माणूस पाठवेल – मंत्री हरदीप सिंह पुरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत २०४० पूर्वी चंद्रावर माणूस पाठवेल, असं केंद्रीय गृहनिर्माण आणि नगर विकास मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं बातमीदारांशी बोलत...

लोकसभा सुरक्षा उल्लंघनाच्या मुद्द्यावरून लोकसभा आणि राज्यसभेत गदारोळ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभा सुरक्षा उल्लंघनाच्या मुद्द्यावरून वारंवार गदारोळ झाल्यामुळे आज लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करायला लागलं. लोकसभेचं कामकाज सुरू होताच काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक,...

भारतासह ३३ देशांच्या नागरिकांसाठी व्हिसाची अट रद्द करण्याचा इराणचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराणनं भारतासह आणखी ३३ देशांच्या नागरिकांसाठी व्हिसाची अट एकतर्फी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.  रशिया, सौदी अरेबिया, कतार, जपान आणि संयुक्त अरब अमिरात या देशांचाही या यादीत...

कर्मचाऱ्यांची आर्थिक, सामाजिक सुरक्षा जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे राखली जाईल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची...

अधिकारी, कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन नागपूर : राज्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना जुनी सेवा निवृत्ती वेतन योजना लागू करण्यासंदर्भात नेमलेल्या समितीचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यावर अभ्यास करण्याचे निर्देश देण्यात...

अमली पदार्थांवरील कारवाईसाठी ‘ॲन्टी नार्कोटिक्स टास्क फोर्स’ ची स्थापना करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर : अमली पदार्थांच्या गुन्ह्यांबाबत विवक्षित पोलीस स्टेशनमध्येच काम होते.  अमली पदार्थ विषयक गुन्हे लक्षात घेता‘ॲन्टी नार्कोटिक्स टास्क फोर्स ची स्थापना करण्यात येणार आहे. या टास्क फोर्सच्या माध्यमातून सर्व जिल्ह्यात अमली...

‘विकसित भारत संकल्प’ यात्रेला ग्रामीण भागात १ लाख १४ हजार नागरिकांची भेट

पुणे : केंद्र शासन पुरस्कृत योजना तळागाळातील नागरिकांना पोहचविण्याच्या दृष्टिने सुरू झालेल्या विकसित भारत संकल्प यात्रेला जिल्ह्याच्या ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद मिळत असून २४८ ग्रामपंचायतीत झालेल्या कार्यक्रमात १ लाख...

अडचणीतील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना सुस्थितीत आणण्यासाठी कठोर पावलं उचला – उपमुख्यमंत्री अजित पवार

शेतकरी, ठेवीदारांचे आर्थिक हित जपण्यासाठी जिल्हा बँकांना विविध माध्यमांतून सहकार्य करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार नागपूर : शेतकरी, ठेवीदारांचे आर्थिक हित जपण्यासाठी नाशिक, बीड, नागपूर, वर्धा, बुलढाणा या जिल्हा मध्यवर्ती...

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हवाई दल अकादमीत २१२ व्या अधिकारी अभ्यासक्रमाच्या संयुक्त पदवी संचालनाचं निरीक्षण...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह या महिन्याच्या १७ तारखेला दुंडीगल इथल्या हवाई दल अकादमीत २१२ व्या अधिकारी अभ्यासक्रमाच्या संयुक्त पदवी संचालनाचं निरीक्षण करतील. तसंच पदवीधर प्रशिक्षणार्थींना ‘प्रेसिडेंट कमिशन’...

देशाच्या संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बलिदान देणाऱ्या शहिदांना आज देशभरातून श्रद्धांजली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बलिदान देणाऱ्या शहिदांना आज देशभर श्रद्धांजली वाहिली जात आहे. आज संसद भवन परिसरात या हल्ल्यातल्या शहिदांना आदरांजली वाहण्यात आली. दहशतवादी...

विमान कंपन्यांची कामगिरी तसंच त्यांच्याकडून ग्राहकांना देण्यात येणारी सेवा यांच्याशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतातील एरोस्पेस उत्पादनाची पुरवठा साखळी विस्तारण्यास मदत व्हावी यासाठी सरकारच्या प्रत्येक संबंधित विभागाकडून त्यादृष्टीनं आवश्यक असलेल्या गोष्टींची रूपरेषा देणारी सहयोगी योजना सादर करावी, अशी सूचना केंद्रीय...