महात्मा गांधी यांना स्वच्छतेतून आदरांजली वाहण्याचे राज्यपालांचे आवाहन

मुंबई : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्यातील जनतेला स्वच्छता, वृक्षारोपण तसेच परोपकारी कृतींमधून महात्मा गांधी यांना आदरांजली वाहण्याचे आवाहन केले आहे. महात्मा गांधी यांची 150 वी जयंती त्यांच्या सत्य, अहिंसा...

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात २९९ निवडणूक निरीक्षक

मुंबई : विधानसभा निवडणूक प्रक्रिया सुलभ, पारदर्शक आणि शांततेत पार पडण्यासाठी भारत निवडणूक आयोगामार्फत २९९ निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. उमेदवारांची नामनिर्देशने दाखल करण्यापासून ते निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण...

मूल्याधारित रोजगारपूरक शिक्षण काळाची गरज – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

अकृषी, कृषी विद्यापीठांच्या कुलगुरुंच्या बैठकीत राज्यपालांनी  घेतला आढावा मुंबई : महाराष्ट्रात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि कौशल्यावर आधारित शिक्षण मिळणे गरजेचे आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150 वी जयंती साजरी...

अतिवृष्टीमुळे आपदग्रस्त किरकिटवाडी आणि सणसनगर भागाची जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केली पहाणी

पुणे : नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे आपदग्रस्त किरकिटवाडी आणि सणसनगर भागाला जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी भेट देऊन पहाणी केली. नांदेड सिटीमधील जे.पी.नगरमध्ये जाऊनही त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. सणसनगर भागातील...

अमन किया मोटर्सच्या शोरुमचे चिंचवड मध्ये भव्य शुभारंभ

चिंचवड : दक्षिण कोरियन वाहन निर्माता कंपनी किआ मोटर्सने चिंचवडच्या अमन कीया मोटर्समध्ये सेल्टोस कार उपलब्ध करुन दिली आहे.  पिंपरी  उद्योगनगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या चिंचवडमध्ये अमन कीया मोटर्सचे उद्घाटन...

ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचे निधन

मुंबई : बॉलिवूड अभिनेता विजू खोटे यांचे निधन. कलियाच्या क्लासिक शोलेमधील भूमिकेसाठी अभिनेता सर्वोत्कृष्ट म्हणून ओळखला जातो. १९६४ पासून अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटात काम करणारा, हा अभिनेता चित्रपटात काम...

सौदी अरेबिया भारतात करणार शंभर अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

नवी दिल्ली : भारताच्या संभाव्य विकास वाढीची दखल घेत जगातील सर्वात मोठा तेल निर्यातदार देश असलेल्या सौदी अरेबियानं गुंतवणुकीसाठी आता भारतावर लक्ष केंद्रीत केल्याचे दिसत आहे. देशातील पायाभूत सुविधा...

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती स्थापन

पुणे : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार  विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक घोषीत झाल्यामुळे जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती मिडीया सर्टीफीकेशन अँँण्‍ड मॉनिटरिंग कमिटी स्थापन करण्यात आलेली आहे. निवडणूक आचारसंहिता कालावधीमध्ये प्रचारासाठी...

जिल्‍हाधिकारी राम यांची राजेंद्रनगर वसाहतीला भेट

पुणे : जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी राजेंद्रनगर वसाहतीला भेट देऊन तेथील नागरिकांच्‍या समस्‍या जाणून घेतल्‍या. 25 सप्‍टेंबर रोजी झालेल्‍या अतिवृष्‍टीमुळे येथील रहिवाश्‍यांच्‍या घरांत पाणी घुसले होते व पुरांत...

पर्यावरण रक्षणात भारताने आघाडी घेतल्याचे पंतप्रधानांचे ‘मन की बात’ मध्ये प्रतिपादन

मुंबई : देशात 2 ऑक्टोबरला ‘फिट इंडिया प्लॉगिंग रन’ आयोजित करण्यात येणार आहे. प्लॉगिंग म्हणजे, धावता-धावताना कचरा उचलणे असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याकडे जनतेचे लक्ष वेधले आहे. राष्ट्रपिता महात्मा...