मतदान तसेच मतमोजणीच्या दिवशी मद्यविक्रीस मनाई

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणूक प्रक्रिया खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पडावी यासाठी मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी मद्यविक्री करण्यास मनाई तथा कोरडा दिवस जाहीर करण्यात आला आहे. राज्य...

नवरात्रीनिमित्त पंतप्रधानांकडून जनतेला शुभेच्छा

नवी दिल्ली : नवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

मतदारांच्या सहाय्यासाठी ‘सी व्हिजील’, ‘व्होटर्स हेल्पलाईन’, ‘पीडब्ल्यूडी’ ॲप

मुंबई : मतदारांच्या सहाय्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत भर देण्यात येत असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी ‘सी व्हिजिल’ या ॲप्लिकेशनसह दिव्यांगासाठी ‘पीडब्ल्यूडी’ व ‘व्होटर्स हेल्पलाईन’  ही ॲप्लिकेशन्स उपलब्ध करून...

मुंबई विमानतळाला पर्यटन पुरस्कार; पर्यटनमंत्र्यांच्या हस्ते सन्मान

नवी दिल्ली : पर्यटन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रल्हादसिंह पटेल यांच्या हस्ते देशातील सर्वोत्कृष्ट पर्यटकपूरक विमानतळाचा पुरस्कार प्रदान...

अमेरिका, पोलंडच्या वाणिज्यदूतांनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई : अमेरिकेचे मुंबईतील वाणिज्यदूत डेव्हिड रॅन्झ तसेच पोलंडचे मुंबईतील वाणिज्यदूत डेमियन ईरझॅक यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे स्वतंत्रपणे सदिच्छा भेट घेतली. अमेरिकेचे मुंबईतील वाणिज्यदूत या नात्याने...

मंत्रालयात पर्यटन दिन साजरा

मुंबई : ‘पर्यटन आणि त्यातून रोजगार निर्मिती’ ही यंदाच्या पर्यटन दिनाची संकल्पना आहे. राज्यात पर्यटनातून रोजगार निर्मितीला वाव असल्याचे मंत्रालयात झालेल्या जागतिक पर्यटन दिन कार्यक्रमात सांगण्यात आले. यावेळी पर्यटन सहसंचालक...

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात ९६ हजार ६६१ मतदान केंद्रे

मुंबई : राज्यात मतदारांची संख्या वाढल्याने विधानसभा निवडणुकीसाठी 1 हजार 188 सहाय्यकारी मतदान केंद्रे सुरु करण्यात येणार आहेत. त्यामुळे राज्यात मतदान केंद्रांची एकूण संख्या 96 हजार 661 एवढी असणार...

पहिल्या दिवशी राज्यात १४ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे दाखल

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास आज सुरुवात झाली. पहिल्या दिवशी राज्यात 14 मतदारसंघात 14 उमेदवारांनी  15 नामनिर्देशन पत्रे दाखल केल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी...

२० वी राज्यस्तरीय काव्यमैफल व पारितोषिक समारंभ उत्साहात संपन्न

भोसरी : नक्षञाचं देणं काव्यमंच मुख्यालय भोसरी यांच्यावतीने २० वी राज्यस्तरीय श्रावणी काव्यमैफल व पारितोषिक वितरण सोहळा अंकुशराव लांडगे नाट्यगृह भोसरी येथे उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे उदघाटन जेष्ठ कवी...

एक क्लिकवर मिळणार मतदान केंद्राची माहिती

मुंबई : मतदारांना एका क्लिकवर मतदान केंद्र व मतदार यादीतील त्यांची माहिती मिळविण्याची सुविधा निवडणूक आयोगाच्या https://electoralsearch.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या माहितीमध्ये मतदान केंद्र, मतदार क्रमांक यांचा...