देशाच्या जहाज बांधणी उद्योगाला गती देणाऱ्या नौवहन महासंचालनालयाचा उद्या 70 वा वर्धापन दिन

मुंबईमध्ये होत असलेल्या कार्यक्रमाला केंद्रीय जहाजबांधणी राज्यमंत्री मनसुख मांडवीय उपस्थित राहणार नवी दिल्ली : देशाच्या जहाज बांधणी, निर्मिती क्षेत्रामध्ये महत्वपूर्ण योगदान देणा-या नौवहन (जहाज बांधणी) महासंचालनालयाला उद्या- दि. 3 सप्टेंबर,...

गणेश चतुर्थीनिमित्त पंतप्रधानांकडून देशवासियांना शुभेच्छा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गणेश चतुर्थीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. ‘‘सर्व देशवासियांना गणेश चतुर्थीच्या पवित्र उत्सवानिमित्त माझ्या भरपूर शुभेच्छा! गणपती बाप्पा मोरय्या!! सर्वांवर गणेशाची कृपा व्हावी, अशी...

महाराष्ट्र सदनात गणरायाची प्रतिष्ठापना

राजधानी दिल्लीतील विविध मराठी गणेश मंडळांतही गणरायांचे उत्साहात आगमन नवी दिल्ली : ढोल-ताशांवरील ठेका आणि ‘गणपती बाप्पा मोरया’ च्या जय घोषाने कोपर्निकस मार्ग व येथे स्थित महाराष्ट्र सदन दुमदुमले. लाडक्या...

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना

महाराष्ट्रावरील संकटांचा सामना करण्याची शक्ती दे - मुख्यमंत्र्यांची श्रीगणेशाचरणी प्रार्थना मुंबई : जगभरात मोठ्या उत्साहात प्रारंभ झालेल्या गणेशपर्वानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. महाराष्ट्रावरील संकटांचा सामना करण्याची...

मुंबई, पुणे शहरातील सीसीटीव्हीमुळे ११०० हून अधिक गुन्ह्यांची उकल

मुंबई : सार्वजनिक ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेसाठी राज्य शासनाने मुंबई, पुणे व नागपूर शहरांमध्ये सुमारे 9 हजार 800 सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. सीसीटीव्हीमुळे गुन्ह्यांचा शोध घेण्यास मोठी मदत होत असून...

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या रॉयलस्टोन निवासस्थानी गणरायाचे आगमन

श्रींची उत्साहात प्रतिष्ठापना मुंबई : राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या रॉयलस्टोन या शासकीय निवासस्थानी गणरायाचे मोठ्या उत्साहात आगमन झाले. मंत्री पंकजा मुंडे व कुटूंबियांनी श्रींची उत्साहात...

देशातील सुमारे चारशे रेल्वे स्थानकांवर चहासाठी मातीचे कुल्हड वापरण्याचा निर्णय – नितीन गडकरी

नागपूर : परंपरांगत लघू उद्योगांना चालना देण्यासाठी आपल्या मंत्रालयाने रेल्वे मंत्रालयासोबत चर्चा करून देशातील सुमारे चारशे रेल्वे स्थानकांवर चहासाठी  मातीचे कुल्हड वापरण्याचा निर्णय घेतला असून यामूळे मातीकाम करणाऱ्या कारागिरांना...

‘मागेल त्याला शेततळे’ योजनेत ५ वर्षात १ लाख ६७ हजार अधिक शेततळ्याची निर्मिती

39 लाखाहून अधिक एकरासाठी संरक्षित सिंचन मुंबई : ‘मागेल त्याला शेततळे’या योजनेंतर्गत गेल्या 5 वर्षात राज्यातील 1 लाख 67 हजार 311 शेततळ्यांची निर्मिती होऊन 39 लाख 450 एकर क्षेत्रासाठी संरक्षित...

निर्यातवाढ व परकीय चलनवृद्धीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत – केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांचे निर्देश

मुंबई : आंतरराष्ट्रीय व्यापारात प्रगती होऊन निर्यातवृद्धीमधून जास्तीत जास्त परकीय चलन मिळविण्यासाठी उद्योगांना चालना देण्यात यावी, अशा सुचना केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी काल संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. विशेष आर्थिक...

मदतीसाठी केंद्र शासनाला सविस्तर ज्ञापन सादर करणार – महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

पूरग्रस्त भागाच्या पाहणीनंतर केंद्रीय पथकाची महसूलमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सचिवांसोबत बैठक मुंबई : कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागाच्या पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकाकडून महापुराची भीषणता केंद्र शासनाच्या निदर्शनास आणून दिली जाईल. त्यानंतर...