‘PCMC Teen 20 स्कुलोत्सव’ अंतर्गत खेळांविषयक जनजागृती उपक्रमाबाबत

पिंपरी : आम्ही ‘PCMC Teen 20 स्कुलोत्सव’ अंतर्गत जागरूकता सेमीनार आयोजित करीत आहोत, जे भारत सरकारद्वारे उपक्रमीत आहे. मुलांमध्ये कला आणि खेळांच्या माध्यमातील जागरूकता निर्माण करण्यासाठी हा एक सेमिनार...

मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरू

पुणे : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुणे जिल्हयातून विविध सामाजिक संस्था, उद्योजक, सामान्य नागरिकांकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये मदतीचा ओघ सुरू आहे. महसूल, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्याकडे...

2022 पर्यंत सर्वसामान्य नागरिकाला किमान मुलभूत सुविधा देण्यासाठी मिशन मोडवर काम करा- पालकमंत्री...

पुणे :  सन 2022 मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होत आहेत, 2022 पर्यंत सर्वसामान्य नागरिकाला किमान मुलभूत सुविधा मिळाव्यात, यासाठी मिशन मोडवर काम करावे, असे आवाहन महसूल,सार्वजनिक बांधकाम मंत्री...

माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांच्या निधनाबद्दल केंद्रीय मंत्रिमंडळाकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांचे 6 ऑगस्ट 2019 च्या रात्री नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दुःखद निधन झाल्याबद्दल केंद्रीय मंत्रिमंडळाने शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या निधनाने देशाने...

जागतिक पातळीवर हवामान बदल विषयक संवादात भारत आघाडीवर

नवी दिल्ली : केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर ब्राझीलच्या साओ पावलो येथे होणाऱ्या ब्रिक्स आणि ‘बेसिक’ संघटनांच्या मंत्रिस्तरीय परिषदांना हजर राहणार आहेत. ‘बेसिक’ संघटनेच्या सदस्यांमध्ये...

ग्राहकांच्या हितरक्षणासाठी ग्राहक संरक्षण कायदा 2019 अधिक कठोर आणि सर्वसमावेशक -रामविलास पासवान

नवी दिल्ली : ग्राहकांच्या हितरक्षणासाठी नवा ग्राहक संरक्षण कायदा 2019 अधिक कठोर आणि सर्वसमावेशक करण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय ग्राहक संरक्षण, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान...

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला उद्या राष्ट्रपती देशाला उद्देशून भाषण करणार

नवी दिल्ली : 73 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 14 ऑगस्ट 2019 रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद देशाला उद्देशून भाषण करणार आहेत. या भाषणाचे थेट प्रसारण आकाशवाणीच्या तसेच दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून संध्याकाळी...

रेल्वेच्या जागांवर असलेल्या बेवारशी वाहनांविरोधात रेल्वे पोलिसांची ‘ऑपरेशन नंबर प्लेट’ मोहीम

नवी दिल्ली : रेल्वे विभागाच्या सर्व जागा, परिसर आणि वाहनतळांवर ठेवलेल्या बेवारशी वाहनांचा तपास करण्यासाठी रेल्वे संरक्षण दलाने विशेष मोहीम सुरू केली आहे. ‘ऑपरेशन नंबर प्लेट’ असे या मोहिमेचे...

बॉम्बे सॅपर्सच्या द्विशतकीय द्रास ते पुणे मोटार सायकल रॅलीचे आयोजन

नवी दिल्ली : बॉम्बे सॅपर्सच्या द्विशतकीय मोटार सायकल रॅलीनिमित्त तसेच कारगिल युद्धादरम्यान बॉम्बे सॅपर्सनी दिलेल्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी द्रास ते पुणे यादरम्यान साहसी मोटार सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले...

अण्णाभाऊ साठे महामंडळ अपहार प्रकरणी दोषारोपपत्र दाखल करण्यास मान्यता

मुंबई : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या परभणी येथील जिल्हा कार्यालयातून 3 कोटी 65 लाख 57 हजार रुपयांचा अपहार केल्याबद्दल महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष रमेश कदम, व्यवस्थापकीय संचालक श्रावण बावणे,...