पूर नियंत्रण कक्ष चोवीस तास कार्यरत

मुंबई : कोल्हापूर, सांगली या भागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली. या परिस्थितीवर नियंत्रण करण्यासाठी धरण सुरक्षा लक्षात घेऊन पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.  यासाठी पूर नियंत्रण...

पूरग्रस्त मदत केंद्राबाबत पुणे विभागीय आयुक्तांनी केल्या सूचना

पुणे : पुणे विभागात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत करण्याच्या दृष्टीने विभागीय आयुक्त कार्यालयाच्या परिसरात मदत केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. आज विभागीय आयुक्त डॉ....

पूर बाधितांच्या पुनर्वसनासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सांगली :  पूरबाधितांना सर्वतोपरी सहाय्य देवून त्यांचे परिपूर्ण पुनर्वसन करण्यासाठी शासन निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, असे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी सांगली येथे पूरग्रस्त भागांना भेट दिल्यावर आणि...

कोल्हापूर, सांगलीमध्ये पाणी शुद्धीकरणासाठी १ कोटी क्लोरीनच्या गोळ्या; सर्पदंशावरील लस, लेप्टोवरील गोळ्यांचेही वितरण

आरोग्यमंत्री चार दिवसांपासून कोल्हापूर-सांगली मुक्कामी मुंबई : राज्यातील पूरग्रस्त नागरिकांना दिलासा देण्याचे काम वैद्यकीय पथकांमार्फत करण्यात येत आहे. कोल्हापूर, सांगली भागात सुमारे 70 पेक्षा अधिक पथके तैनात करण्यात आली आहेत....

आतापर्यंत सव्वाचार लाख नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात प्रशासनाला यश

विशाखापट्टणमहून नेव्हीची 15 पथके शिरोळकडे रवाना मुंबई : राज्यातील पूरपरिस्थितीमध्ये अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी प्रशासनाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत राज्यातील 4 लाख 24 हजार 333 जणांना सुरक्षितस्थळी हलविण्यात प्रशासनाला...

अतिवृष्टीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व एसटी फेऱ्या बंद – विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांची माहिती

कोल्हापूर : अतिवृष्टीमुळे सर्व मार्ग बंद झाल्याने कोल्हापूर, संभाजीनगर, इचलकरंजी, गडहिंग्लज,गारगोटी, मलकापूर, चंदगड, कुरुंदवाड,कागल, राधानगरी, गगनबावडा व आजरा या बाराही आगारातील सर्व एस.टी. फेऱ्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात अतिवृष्टी...

संरक्षण दलातील एकल पुरुष कर्मचाऱ्यांना बाल संगोपन रजेचे लाभ द्यायला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह...

नवी दिल्ली : संरक्षण दलातील एकल पुरुष कर्मचाऱ्यांना बालसंगोपन रजेचे लाभ (सीसीएल) द्यायला तसेच महिला अधिकाऱ्यांना सीसीएल तरतुदीत काही आणखी सवलती द्यायला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंजुरी दिली...

भारतीय चित्रपट महामंडळाच्या नवीन वास्तूचे उदघाटन जावडेकर यांच्या हस्ते संपन्न

पुणे : केंद्रीय माहिती आणि प्रसारण, वन आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी भारतीय चित्रपट महामंडळाच्या नव्या वास्तूचे उदघाटन पुणे येथे केले. मुंबई पुणे नागपूर येथे कार्यरत भारतीय चित्रपट...

आयआयटी मुंबईचा 57 वा दीक्षांत सोहळा संपन्न

मुंबई : मुंबईतील भारतीय तंत्रज्ञान संस्थेचा (आयआयटी मुंबई) 57 वा दीक्षांत  सोहळा आज आयआयटी मुंबईच्या दीक्षांत सभागृहात पार पडला. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल 'निशांक ' प्रमुख पाहुणे म्हणून...

शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांचा पुणे जिल्हा दौरा

पुणे : शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲङ आशिष शेलार हे पुणे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. रविवार, दि. 11 ऑगस्ट 2019 रोजी दुपारी 3.30 वा. अतिवृष्टीने बाधित शाळा इमारतीबाबत शिक्षणाधिकारी (प्राथ) व (माध्य) यांच्या...