खरीप हंगाम २०१९ : प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ

मुंबई : खरीप हंगाम 2019 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेत राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सहभागी होता यावे यासाठी योजनेला मुदतवाढ दिली आहे. दि. 31 जुलैपर्यंत शेतकऱ्यांनी विमा प्रस्ताव सादर करण्याचे...

सेना पदक विजेते मेजर नंदकिशोर खडसे यांना अनुज्ञेय रक्कम मंजूर

मुंबई : महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेखाली सेना पदक विजेते मेजर नंदकिशोर खडसे यांना अनुज्ञेय रक्कम मंजूर करण्यात आली आहे. मेजर खडसे यांना राष्ट्रपती सचिवालयाच्या अधिसूचनेनुसार सेना पदक 15ऑगस्ट 2018 रोजी...

महिला व बालविकास विभागाच्या सचिव आय.ए. कुंदन यांच्या हस्ते जुलैच्या ‘आपलं मंत्रालय’चे प्रकाशन

मुंबई : पावसाळ्यातील भ्रमंतीच्या वाटा दाखविणाऱ्या जुलैच्या ‘आपलं मंत्रालय’चे  प्रकाशन महिला व बालविकास विभागाच्या सचिव आय. ए. कुंदन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (माहिती) (वृत्त...

मुंबईतील धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी म्हाडा कायद्यात आवश्यक दुरुस्ती लवकरच – पालकमंत्री सुभाष देसाई यांची...

मुंबई : मुंबईतील जुन्या मोडकळीस आलेल्या पुनर्विकसित इमारतींच्या प्रश्नी शासन गंभीर असून त्यांच्या पुनर्विकासाबाबत लवकरच तरतूद करण्यात येणार आहे. त्यासाठी विकास नियंत्रण नियमावलीमध्ये आवश्यक तरतूद करण्यात येणार असून म्हाडा...

पद्मश्री धनराज पिल्ले यांच्या अध्यक्षतेखाली शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार नियमावली सुधारणा समिती गठित –...

मुंबई : राज्य शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांचे निकष व कार्यपद्धती सुधारण्यासाठी तसेच हे पुरस्कार सर्व खेळांचा समावेश असणारे असावेत, याबाबत अभ्यास करण्यासाठी पद्मश्री धनराज पिल्ले यांच्या अध्यक्षतेखाली...

गडचिरोलीतील मार्कंडेश्वर मंदिर रात्री ९ वाजेपर्यंत पर्यटकांसाठी खुले – केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री प्रल्हाद पटेल...

नवी दिल्ली :  विदर्भाचे खजुराहो अशी ओळख असणारे गडचिरोली जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील प्रसिद्ध मार्कंडेश्वर मंदिर आता सूर्योदयापासून रात्री 9 वाजेपर्यंत भाविक व पर्यटकांसाठी खुले राहणार असल्याची माहिती,केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री...

मुरबाड-कल्याण रेल्वेसाठी राज्य शासन ५० टक्के निधी उपलब्ध करून देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

मुरबाड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण ठाणे  : प्रस्तावित कल्याण-मुरबाड रेल्वेसाठी राज्य शासनाचा 50 टक्के वाटा लवकरच केंद्र शासनाला उपलब्ध करून दिला जाईल, यामुळे मुरबाडकरांचे स्वप्न पूर्ण होईल....

विमुक्त जाती, भटक्या जमातींसह उसतोड कामगारांच्या मुलांसाठीच्या आश्रमशाळेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ७ वा वेतन आयोग...

मुंबई : विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागासवर्ग व ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठीच्या प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा तसेच विद्यानिकेतनमधील पूर्णवेळ शिक्षक व  शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला असून...

महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियमात कालानुरुप सुधारणा करण्याचा निर्णय- सुधारणा,अभिप्राय कळविण्याचे आवाहन

मुंबई : महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियम, 1967 व त्याच्या अंमलबजावणीसाठी तयार करण्यात आलेले चार नियम यामध्ये कालानुरुप सुधारणा करण्याचा निर्णय ग्रंथालय संचालनालयामार्फत घेण्यात आला असल्याचे ग्रंथालय संचालक सुभाष राठोड...

महाराष्ट्रातील वाघांच्या संख्येत लक्षणीय वाढ – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

मुंबई : राज्यात २०१४ साली १९० वाघ होते ते वाढून आता २०१९ मध्ये ३१२ इतके झाले असून ही वाढ अंदाजे ६५ टक्के आहे, स्थानिकांच्या सहभागातून वन विभागाने व्याघ्र संवर्धनासाठी...