क्रीडा स्पर्धा पदक विजेत्यांसाठी पारितोषिके

नवी दिल्ली : ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, आशियाई क्रीडा स्पर्धा यासह आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमधल्या पदक विजेत्यांना युवा कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाकडून रोख पारितोषिकं दिली जातात. ‘आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधल्या...

जीएसएलव्ही एमकेIII-एम 1 द्वारे चांद्रयान-2 चे यशस्वी उड्डाण

नवी दिल्ली : भारताच्या जीएसएलव्ही एमकेIII-एम 1 या उपग्रह प्रक्षेपक यानाद्वारे चांद्रयान-2 यशस्वीरित्या झेपावले. 3840 किलो वजनाचे हे चांद्रयान पृथ्वीभोवती सध्या फिरत आहे. 20 तासांच्या उलट गणतीनंतर जीएसएलव्ही एमकेIII-एम 1  या...

चांद्रयान-2 च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल उपराष्ट्रपतींकडून इस्रोचे अभिनंदन

चांद्रयान-2 मोहीम म्हणजे भारताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील वेगवान प्रगतीची साक्ष : उपराष्ट्रपती चांद्रयान-2 चे प्रक्षेपण ही भारताची अंतराळ क्षेत्रातील एक मोठी झेप नवी दिल्ली : चांद्रयान-2 च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल उपराष्ट्रपती...

नागपूर पर्यटक निवास येथे एमटीडीसीचे ‘ऑरेंज उपहारगृह’ सुरु

मुंबई : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) नागपूर येथील सिव्हील लाईन येथे सर्व सोयींनी युक्त असे पर्यटक निवास उभारले आहे. या पर्यटक निवासात एमटीडीसीद्वारे नुकतेच ‘एमटीडीसी ऑरेंज’ हे शाकाहारी व मांसाहारी उपहारगृह सुरु...

नदीकाठी ३ हजार हेक्टरवर आणि १४० कि.मी अंतरावर वृक्षलागवड वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

मुंबई : राज्यातील नद्यांची प्रदूषणाच्या विळख्यातून सुटका करण्यासाठी ईशा फाऊंडेशनच्या सहकार्याने नदी पुनरुज्जीवन कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. याअंतर्गत नदीच्या दोन्ही किनाऱ्यांपासून १ कि.मी अंतरावर वन, शासकीय व खाजगी जमिनीवर...

कन्या वन समृद्धी योजनेंतर्गत लेकींच्या नावानं लागणार २१ लाखं झाडं

मुंबई : शेतकरी कुटुंबात मुलगी जन्माला आली तर तिच्या जन्माचे स्वागत म्हणून तिच्या नावाने शेतात, शेतबांधावर १० वृक्षांची लागवड करण्याचा संस्कार वन विभागाने ‘कन्या वनसमृद्धी योजने’अंतर्गत घालून दिला. वनमंत्री सुधीर...

लखनऊमध्ये 5 ते 8 फेब्रुवारी 2020 दरम्यान 11 व्या डिफेक्सोचे आयोजन

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये पहिल्यांदाच डीफएक्सपो इंडिया -2020 च्या 11व्या द्विवार्षिक प्रदर्शनाचे आयोजन होणार आहे. हे प्रदर्शन भारतीय संरक्षण उद्योगाला त्याच्या क्षमतेचे प्रदर्शन करण्याची आणि त्यांच्या...

व्हॉटस अ‍ॅपवर पाठवा तक्रारी

पिंपरी : शहरात पावसाळ्यात पडणारे खड्डे दुरूस्त करण्याच्या कामात गती यावी, दुरूस्ती व्हावी, यासाठी महापालिकेने नागरिकांनाही आवाहन केले आहे. नागरिकांनी समस्यांची छायाचित्रे व्हॉटस अ‍ॅपवर पाठविल्यास तक्रारीची दखल घेतली जाणार...

आशियातल्या प्रदूषणाचा भारतीय उपखंडातल्या नैऋत्य मोसमी पावसावर होणारा परिणाम याबाबत टीआयएफआर-बीएफ(हैदराबाद)कडून अभ्यास

मुंबई: स्थितांबरापर्यंत (पृथ्वीच्या वातावरणातला दुसरा भर) पोहोचणाऱ्या प्रदूषकांच्या अभ्यासासाठी हैदराबादमधील टाटा मूलभूत संशोधन संस्था, बलून फॅसिलिटी (टीआएफआर-बीएफ) गेली चार वर्ष, नासा आणि इस्रोच्या अनेक पेलोडसह फुगे सोडत आहे. टीआयएफआर-बीएफने विकसित...

केबल टीव्ही नेटवर्कवर दूरदर्शन वाहिन्या दाखवणे बंधनकारक

नवी दिल्ली : सरकारची धोरणे आणि कार्यक्रम याबाबत अचूक माहितीचा प्रसार करण्यात दूरदर्शनच्या वाहिन्या योगदान देतात. सामाजिक-आर्थिक परिवर्तन, राष्ट्रीय एकात्मतेला प्रोत्साहन, वैज्ञानिक मनोवृत्ती घडवणे यामध्ये दूरदर्शन वाहिन्यांचे योगदान महत्त्वाचे...