पतंजली उद्योग समूहाला औसा येथील जमीन दिलेली नाही – राज्य शासनाचा खुलासा

मुंबई : राज्यात येणाऱ्या प्रत्येक गुंतवणूकदाराला ज्या सुविधा व सवलती देऊ केल्या जातात, त्याच पतंजली उद्योग समूहाला देण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. प्रचलित नियमाबाहेरची एकही सवलत राज्य सरकारकडून देऊ करण्यात आलेली...

पाणीपुरवठा योजना सौरऊर्जेवर कार्यान्वित करण्याची कार्यवाही सुरु – पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांची माहिती

मुंबई : राज्यातील नव्याने कार्यान्वित होणाऱ्या मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना व राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना अंतर्गत पाणीपुरवठा योजनांची विद्युत देयके काही प्रमाणात कमी करण्यासाठी या पाणीपुरवठा योजना सौरऊर्जेवर कार्यान्वित...

प्रतिबंधित एचटी-बीटी बियाण्यांसाठी नेमलेल्या विशेष चौकशी समितीचा अहवाल १५ दिवसांत सादर करण्याचे कृषिमंत्री डॉ.अनिल...

मुंबई : प्रतिबंधित एचटी-बीटी बियाण्याच्या वापराबाबत नेमण्यात आलेल्या विशेष चौकशी समितीचा अहवाल 15 दिवसांत सादर करावा. या बियाण्यांच्या वापराबाबत कृषी विद्यापीठाचे मत मागून घ्यावे. बीटी लागवड किती क्षेत्रावर झाली,...

सरसकट शास्तीकर माफीचा ठरावा करा : आमदार महेशदादा लांडगे

पिंपरी : आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेतली. यावेळी सरसकट शास्तीकर माफ करण्याची मागणी करण्यात आली. महापौर राहुल जाधव, पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे...

आत्ताच पाणीकपात मागे घेतली जाणार नाही : आयुक्त

पिंपरी : मावळातील पवना धरणातून पिंपरी-चिंचवड शहर आणि मावळ परिसरातील भागाला पाणीपुरवठा केला जातो. रावेत बंधा-यातून पाणी उपसा करुन महापालिकेतर्फे शहरवासियांना पाणीपुरवठा केला जातो. आजमितीला पवना धरणात 44 टक्के पाणीसाठा...

टेमघर धरणाची गळती रोखण्यासाठी नियोजनबध्‍द प्रयत्‍न

पुणे : पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्‍या चार धरणांपैकी टेमघर धरणाच्या गळती रोखण्‍याचे काम 90 टक्के पूर्ण झाले आहे, असे पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे यांनी सांगितले. उर्वरीत10...

क्रीडा शिक्षकाने एकतरी राष्ट्रीय खेळाडू घडवावा – विजय संतान

बारामती : प्रत्येक क्रीडा शिक्षकाने राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरील एकतरी खेळाडू घडविण्याचे उद्दीष्ट ठेवावे व त्यादृष्टीने प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन जिल्हा क्रीडा अधिकारी ‍ विजय संतान यांनी केले. क्रीडा व...

राजा ढाले यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीचा ज्येष्ठ मार्गदर्शक हरपला – मुख्यमंत्री

मुंबई : दलित पँथरचे एक प्रमुख संस्थापक राजा ढाले यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ मार्गदर्शक असलेले एक वादळी व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त...

भारताला इंग्लंडसोबतचे संबंध अधिक दृढ करायचे आहेत-पियूष गोयल

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांमधला विश्वास वृद्धींगत करण्यासाठी सर्व संकल्पनांचे स्वागत भारत सरकार करत आहे, असे वाणिज्य आणि उद्योग तसेच रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी म्हटले आहे. त्यांनी रात्री...

राष्ट्रीय डिजिटल आरोग्य ब्ल्यूप्रिंट अहवाल डॉ. हर्ष वर्धन यांनी केला प्रकाशित

नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय डिजिटल आरोग्य ब्ल्यूप्रिंट अहवाल प्रकाशित केला. सूचनांसाठी www.mohfw.gov.in वर तीन आठवड्यांसाठी तो उपलब्ध असेल. सर्वांपर्यंत...