कृषी समृद्धी समन्वयित प्रकल्प (केम) गैरव्यवहारातील अधिकाऱ्याचे निलंबन – प्रा.राम शिंदे

मुंबई : विदर्भातील अमरावती,अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम,वर्धा आदी जिल्ह्यांमध्ये कार्यान्वित कृषी समृद्धी समन्वयित प्रकल्प (केम) यात झालेल्या गैरव्यवहारास जबाबदार असलेले तत्कालीन प्रकल्प अधिकारी गणेश चौधरी यांना निलंबित करण्यात येत...

अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षकांच्या 7 व्या वेतन आयोगाबाबत दहा दिवसांत निर्णय – आदिवासी विकासमंत्री प्रा.अशोक...

मुंबई : आदिवासी विकास विभाग अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षकांच्या वेतनाबाबत दहा दिवसांत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती आदिवासी विकासमंत्री प्रा.अशोक उईके यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. आदिवासी विकास विभाग अनुदानित...

पाच एचपीपेक्षा जास्त क्षमता असलेल्या कृषिपंपास पारंपरिक पद्धतीने वीज देणार – ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : तीन आणि पाच हॉर्सपावर (एचपी) विद्युत क्षमता असलेल्या कृषिपंपास सौरऊर्जा पद्धतीने वीज वितरीत करण्यात येते. तर, पाच हॉर्सपॉवरपेक्षा जास्त विद्युत क्षमता असलेल्या कृषिपंपास पारंपरिक पद्धतीने वीज देण्याचा...

योगगुरू रामदेवबाबा यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट; आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमाचे निमंत्रण

मुंबई : योगगुरू रामदेवबाबा यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधान भवनात सदिच्छा भेट घेतली. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त २१ जून रोजी नांदेड येथे होणाऱ्या भव्य कार्यक्रमाचे निमंत्रण तसेच राज्यभरातील आयोजन याबाबत...

21 जून रोजीच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या तालुकास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन

बारामती  :  आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने दिनांक 21 जून 2019 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाचा तालुकास्तरीय कार्यक्रम बारामती येथील म.ए.सोसायटीचे हायस्कूलच्या व रेल्वे स्टेशनच्या विरुध्द बाजुला असणा-या मैदानावर सकाळी 7...

डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण अनुदान योजना

पुणे :  डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेंतर्गत सन २०१९-२० या वर्षासाठी अनुदान मिळवू इच्छिणा-या मदरसांनी अल्‍पसंख्‍यांक विकास विभागाकडील शासन निर्णय क्र.अविवि- २०१०/प्र.क्र.१५२/१०/का.६, दिनांक ११ ऑक्‍टोबर २०१३ मध्‍ये नमुद केल्‍याप्रमाणे प्रस्‍ताव...

साहित्‍यरत्‍न लोकशाहीर अण्‍णाभाऊ साठे शिष्‍यवृत्‍तीसाठी अर्ज करण्‍याचे आवाहन

पुणे : मातंग समाज  व तत्‍सम 12 पोटजातीतील इ.10 वी, 12 वी, पदवी, पदव्‍युत्‍तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी इ. अभ्‍यासक्रमामध्‍ये विशेष प्राविण्‍य 70 टक्‍के पेक्षा जास्‍त गुण मिळवून उत्‍तीर्ण झालेल्‍या...

व्यावसायिक वाहनचालकांसाठी किमान शैक्षणिक अर्हतेची अट शिथिल करण्याचा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचा...

नवी दिल्ली : आर्थिकदृष्ट्या दुर्बळ गटातल्या कुशल तरुणांना लाभ मिळावा ह्या हेतूने केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने व्यावसायिक वाहन चालकांच्या नोकरीसाठीची किमान शैक्षणिक अर्हतेची अट शिथिल करण्याचानिर्णय घेतला...

वाणिज्य मंत्र्यांची ई-कॉमर्स आणि टेक-कंपन्यांसोबत बैठक

नवी दिल्ली : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग तसेच रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी टेक म्हणजेच तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा केली. यात देशातल्या तसेच परदेशी बहुराष्ट्रीय कंपन्यांचे प्रतिनिधीही...

नृत्य आधारित-रीएलीटी शोज मध्ये बालकांच्या योग्य सहभागाबाबत माहिती-प्रसारण मंत्रालयाकडून सर्व खाजगी वृत्तवाहिन्यांना दिशानिर्देश जारी

नवी दिल्ली : अनेक वाहिन्यांवर सुरु असलेल्या रीएलीटी शो म्हणजे विविध कलागुणांना वाव देण्याऱ्या कार्यक्रमात लहान मुले, चित्रपटात किंवा इतर मनोरंजाच्या कार्यक्रमात मोठ्या वयाच्या कलाकारांनी केलेले नृत्य सादर करत...