पूर्वीच्या कामांचा दर्जा तपासून नवी कामे द्या – मुख्यमंत्री
मुंबई : जलसंधारणाची विविध कामे कंत्राटदारांना देताना त्यांनी केलेल्या पूर्वीच्या कामांचा दर्जा तपासून मगच त्यांना नवीन कामे देण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. दरम्यान, जलसंधारण महामंडळाकडील कंत्राटदार नोंदणीची...
प्रवासी भारतीयांना जागतिक व्यवस्थेमधली भारताची भूमिका मजबूत करण्याचं आणि वेगळा जागतिक दृष्टीकोन प्रस्थापित करण्याचं...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रवासी भारतीयांनी भारताचा आगळा वेगळा जागतिक दृष्टिकोन आणि जागतिक व्यवस्थेमधली आपली भूमिका मजबूत करावी असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज मध्यप्रदेशमध्ये इंदोर...
स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार क्रमवारीत पुण्याला देशात पहिल्या पाचमध्ये आणण्यासाठी नागरिकांनी योगदान द्यावे – पालकमंत्री...
पुणे : स्वच्छ सर्व्हेक्षण पुरस्काराच्या क्रमवारीत पुणे शहराचा क्रमांक उंचावत देशात पहिल्या पाच शहरात समाविष्ट होण्याच्यादृष्टीने नागरिकांनी महापालिकेच्या स्वच्छ्ताविषयक उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी...
विज्ञानाचे लाभ सामान्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे- शेखर मांडे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे लाभ सामान्यांपर्यंत पोहोचणं आवश्यक असून त्यामुळेच आपला समाज खऱ्या अर्थानं समृद्ध होईल असं सीएसआयआर, अर्थात वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे माजी संचालक...
कोविड लसीकरण मोहिमेत सकाळपासून ३८ हजारांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आज सकाळपासून सुमारे ३८ हजारांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या २२० कोटी १३ लाखाच्या...
‘पहिली गरवारे क्लब हाऊस शरद पवार अखिल भारतीय फिडे रॅपिड रेटिंग खुल्या बुद्धिबळ स्पर्धे’चं...
मुंबई (वृत्तसंस्था) : गरवारे क्लब हाऊसच्या वतीनं आज दिनांक ७ जानेवारी २०२३ ला ‘पहिली गरवारे क्लब हाऊस शरद पवार अखिल भारतीय फिडे रॅपिड रेटिंग खुल्या बुद्धिबळ स्पर्धे’चं आयोजन मुंबईच्या...
भारत आणि श्रीलंका यांच्यातला तिसरा टि-२० क्रिकेट सामना सूरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि श्रीलंका यांच्यातला तिसरा टि २० क्रिकेट सामना आज राजकोट मध्ये खेळवला जात असून भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तीन...
येत्या २ दिवसात विदर्भात काही ठिकाणी थंडीची लाट येण्याचा हवामान विभागाचा अंदाज
मुंबई (वृत्तसंस्था) : येत्या २ दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात सर्वत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. या काळात, विदर्भात तुरळक ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त...
१०वी – १२वीच्या परीक्षेदरम्यान एका वर्गात केवळ २५ परीक्षार्थी बसणार
मुंबई (वृत्तसंस्था) : दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी एका वर्गात २५ परीक्षार्थींची बैठक व्यवस्था ठेवण्याची सूचना शिक्षण मंडळाकडून करण्यात आली आहे. या परीक्षेचं वेळापत्रक निश्चित झालं असून बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी तर...
एका क्लिकद्वारे देशाच्या दुर्गम भागातही संपर्क साधणं शक्य- राष्ट्रपती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : डिजिटल तंत्रज्ञानामुळे सरकारला देशाच्या अतिदुर्गम भागात केवळ एका बटणाच्या सहाय्यानं पोहोचणं साध्य झाल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सांगितलं आहे. त्या आज नवी दिल्लीत डिजिटल भारत ...











