देशाला प्रगतीच्या मार्गावरुन पुढं न्यायचं असेल तर मानसिक गुलामगिरीतून मुक्त होणं आवश्यक – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाला प्रगतीच्या मार्गावरुन पुढं न्यायचं असेल तर मानसिक गुलामगिरीतून मुक्त होणं आवश्यक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीच्या मेजर ध्यानचंद स्टेडियमवर आयोजित...

महाराष्ट्र विधानसभेत कर्नाटक सीमाप्रश्नी उद्या ठराव मांडण्यात येणार

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नी उद्या महाराष्ट्र विधानसभेत ठराव मांडण्यात येईल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. या संदर्भात राज्यसरकार इंचभरही माघार घेणार नाही, अशी ग्वाही त्यांनी...

नागपूर येथील देशपांडे सभागृहात मंगळवारी ‘राष्ट्रपुरुष अटल’ महानाट्य; राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून आयोजन

नागपूर : देशाचे माजी प्रधानमंत्री भारतरत्न दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनप्रवासावर प्रकाश टाकणारे ‘राष्ट्रपुरुष अटल’ हे महानाट्य राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने मंगळवारी, २७ डिसेंबर रोजी येथील डॉ. वसंतराव...

अतिरिक्त बुटीबोरी एमआयडीसीमध्ये पायाभूत सुविधा लवकर उपलब्ध कराव्या – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर: नागपूर येथील अतिरिक्त बुटीबोरी एमआयडीसी मध्ये पाणी, वीज रत्यांसह पायाभूत सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशा सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. नागपूर विधानभवनातील मंत्री परिषद सभागृहात...

भारत -बांगलादेशानं सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारावर लवकरच चर्चा सुरू करण्याबाबत सहमती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि बांगलादेशानं सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारावर लवकरात लवकर चर्चा सुरू करण्याबाबत सहमती दर्शवली आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि बांगलादेशाचे वाणिज्य...

भारत बायोटेकच्या नाकावाटे दिल्या जाणाऱ्या कोविड प्रतिबंधक लसीला केंद्र सरकारची मंजुरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत बायोटेकच्या नाकावाटे दिल्या जाणाऱ्या कोविड प्रतिबंधक लसीला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. ही लस कोविन ऍपवर आजपासून उपलब्ध होणार आहे. कोविशिल्ड किंवा कोव्हॅक्सिन या...

राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये पंचसूत्रीची अंमलबजावणी करण्याचे मुख्यमंत्र्यांचं निर्देश

मुंबई (वृत्तसंस्था) : जगातल्या कोरोना उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर राज्यात देखील खबरदारी घेतली जात आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. काल मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी...

सिक्कीममध्ये भारतीय लष्कराचा ट्रक दरीत कोसळून झालेल्या अपघातात लष्कराच्या १६ जवानांचा मृत्यू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर सिक्कीममध्ये झेमा इथं आज भारतीय लष्कराचा एक ट्रक दरीत कोसळून झालेल्या अपघातात लष्कराचे १६ जवान मृत्युमुखी पडले, तर चार जवान जखमी. अपघातग्रस्त ट्रक लष्कराच्या...

संसदेचं हिवाळी अधिवेशन संस्थगित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेचं हिवाळी अधिवेशन आज निर्धारित वेळेच्या सहा दिवस आधीच संस्थगित झालं. ७ डिसेंबरला सुरू झालेलं हे अधिवेशन २९ डिसेंबरला संपणार होतं. लोकसभेत आज सकाळी सभागृह...

प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने, राज्यसरकार वाहनांच्या पासिंगचे नियम आणखी कडक करणार

मुंबई (वृत्तसंस्था) : प्रवाशांचा सुरक्षेचा प्रश्न सरकारसाठी महत्वाचा असून, परिवहन विभागातर्फे करण्यात येणाऱ्या वाहनांच्या पासिंगचे नियम आणखी कडक करण्यात येणार असल्याचं, मंत्री शंभुराज देसाई यांनी आज विधानपरिषदेत सांगितलं. आठ...