लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकासमोरच्या एका इमारतीच्या १२ व्या मजल्यावर आग
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईतल्या लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकासमोरच्या एका १२ मजली इमारतीच्या १२ व्या मजल्यावर आज दुपारी ३ वाजेच्या सुमारास आग लागली होती. अग्निशमन विभागानं संध्याकाळी ५ वाजता आगीवर...
शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावर घाईघाईत निर्णय न घेण्याची ठाकरे गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी
मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेनेच्या ‘धनुष्य बाण’ या निवडणूक चिन्हासंदर्भात जोपर्यंत सर्व कागदपत्र सादर होत नाही तोपर्यंत सुनावणी करु नये. कागदपत्र जमा करण्यासाठी ४ आठवड्यांचा कालावधी द्यावा, अशी मागणी ठाकरे...
महसूल गुप्तवार्ता संचालनालयाकडून मुंबईतून ५०२ कोटी रुपयांचे अंमलीपदार्थ जप्त
मुंबई (वृत्तसंस्था) : महसूल गुप्तवार्ता संचालनालयाच्या मुंबई विभागाने दक्षिण आफ्रिकेतून लपवून आणलेले कोकेन जप्त केले आहे. या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारातली एकूण किंमत अंदाजे पाचशे दोन कोटी रुपये आहे. दक्षिण...
अहमदनगरमध्ये वीजवाहक तारेचा धक्का लागून ४ लहान मुलांचा मृत्यू
मुंबई (वृत्तसंस्था) : अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्याच्या पठारभागातल्या वांदरकडा इथल्या छोट्या तळ्यात आंघोळीसाठी गेलेल्या ४ लहान मुलांचा विजवाहक तारेचा शॉक लागून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी...
बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असल्याचा प्राथमिक निष्कर्ष, कंपनीची चौकशी करण्याचे आदेश
मुंबई (वृत्तसंस्था) : अपघातग्रस्त बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवले गेल्याचे निदर्शनाला येत आहे. याप्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले आहेत. अपघातानंतर त्यांनी या...
नाशिकजवळ भीषण बस अपघातात १२ जणांचा मृत्यू, ३१ जण जखमी
मुंबई (वृत्तसंस्था) : नाशिकमध्ये पहाटे झालेल्या बस आणि ट्रक अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला असून ३१ जण जखमी झाले आहेत. मृतांमधल्या ४ जणांची ओळख पटवण्यात प्रशासनाला यश आलं. खासगी...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्री महंत सागरानंद सरस्वती महाराज यांचे अंत्यदर्शन
नाशिक : अखिल भारतीय आखाडा परिषदचे माजी अध्यक्ष व त्र्यंबकेश्वर येथील पंचायती आनंद आखाड्याचे श्री महंत सागरानंद सरस्वती महाराज यांचे आज आज पहाटे निधन झाले. श्री स्वामी सागरानंद सरस्वती गुरुकुल...
काळजी करू नका, घाबरू नका, सर्व काही ठीक होईल – नाशिकमधील अपघातग्रस्तांना मुख्यमंत्री एकनाथ...
नाशिक : काळजी करू नका,घाबरू नका, सर्वकाही ठीक होईल,अशा दिलासादायक शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नाशिक येथील खाजगी बसच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांना धीर देत...
पीसीसीओई मध्ये “Know Japan” कार्यक्रमाचे आयोजन : डॉ. गोविंद कुलकर्णी
पिंपरी : पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय (पीसीसीओई) येथे दोन दिवसीय "Know Japan" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी व शनिवारी (दि.१४ आणि १५...
अणुयुद्धाचा धोका वाढला असल्याचं जो बायडेन यांचं मत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अणुयुद्धाचा धोका कधी नव्हे इतका वाढला असल्याचं मत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी व्यक्त केलं आहे. रशियाला युक्रेनमधे पराभव पत्करावा लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर कमी क्षमतेची...











